Tag: Rohit Rajendra Pawar – Wikipedia

कितीही हल्ला करा, आमचा महाविकास आघाडीचा मजबुत किल्ला; रोहित पवारांचा भाजपला टोला

मुंबई :  ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याची 6 कोटीपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली. अशातच आता त्यांच्या दुसऱ्या मालमत्तेवर ...

Read more

“बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो” हे पुणे आहे, हाताने हसू करु घेऊ नये!

पुणे: पुण्याचे शिल्पकार कोण, या श्रेयवादावरून सध्या पुण्यात मोठी पोस्टरबाजी सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते म्हणतात “फडणवीस पुण्याचे शिल्पकार”! ...

Read more

देशात ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही, तर मग हे काय? रोहित पवार म्हणतात….

मुंबई: काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत सरकारसमोर सवाल उपस्थित केला होता. यावर ...

Read more

‘एक दिवस येतात, १०-१५ फोटो काढतात, नंतर रोज कार्यक्रम घेतल्याचे फोटो टाकतात’, राम शिंदे म्हणतात…

अहमदनगर: भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. “रोहित पवार एक ...

Read more

मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाही, ‘यूजीसी’च्या सूचनेवरुन रोहित पवार भडकले

पुणे: देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ त्यासमोरील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने अर्थात ...

Read more

राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने आले आणि…

अहमदनगर: भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे  यांच्या मुलीचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. राम शिंदे यांना डॉक्टर लेकीसाठी ...

Read more

Recent News