Tag: Sharad Pawar on amit shah

“शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय दिले ? “नांदेडमध्ये अमित शाहांचा सवाल

नांदेड : एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि दोघांनी मिळून अर्धी केलेली उरलीसुरली काँग्रेस यांची तीनचाकी ऑटोरिक्षा महाराष्ट्राचा विकास ...

Read more

“राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करा”, अमित शाह यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

अकोला : राज्यातील सर्व 48 लोकसभेच्या जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी दिला. ...

Read more

“महाराष्ट्र ५० वर्षांपासून तुमचा भार सोसतोय,”पहिल्याच सभेत अमित शाहांकडून शरद पवारांचा समाचार

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. यातच जळगाव येथे अमित शाह ...

Read more

भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार ? राजकीय चर्चांना उधान

नवी दिल्ली : अलिकडेच झालेल्या ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. नागालँडमध्ये BJP-NDPP ...

Read more

“..त्यामुळे तुमचा एक तरी डोळा उघडा ठेवला पाहिजे”, शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मागील काही महिन्यात रूग्णलयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शरद पवार यांना आजारपणामुळे सातत्याने रूग्णालयात ...

Read more

“बावनकुळे सोडा, लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही”

पुणे :  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकसभेचा बारामती मतदार संघ सध्या राज्याच्या राजकारणाचा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक शतके ...

Read more

“शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले की केंद्र सरकारला ते पहावत नाही”; शरद पवार

अहमदनगर :  पुर्वी केंद्र सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारी मंडळी होती. आता तसे राहिले नाही. उलट शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त ...

Read more

Recent News