Tag: Udyanraje bhosale

नाशकात शरद पवारांची ताकद वाढली, राज ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्षप्रवेश करतांना दिसत आहेत. यातच आता शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फुट ...

Read more

“मराठा समाज सहन करतो म्हणून परीक्षा..,”उदयन राजे यांनी दिला सरकारला कडक इशारा

जालना : जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला आहे. तर लातूरमध्येही मराठा समाजाकडून ...

Read more

‘अभी के अभीच!’, उदयनराजेंनी उडवली कॉलर; भाषणादरम्यान केली जोरदार फटकेबाजी

सातारा - भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आज ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले. यावेळी उदयनराजे यांनी जोरदार फटके बाजी केली. ...

Read more

मनोमिलन! खासदार उदयनराजे-रामराजे नाईक निंबाळकरांची चक्क गळाभेट

पुणे : साताऱ्यातील रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद साताऱ्यासह  महाराष्ट्राना पाहिला आहे. दोघांमधील राजकीय वैर सर्वांनाच माहिती ...

Read more

अलका कुबल-प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वाद मिटवण्यासाठी उदयनराजेंकडून प्रयत्न

सातारा : 'आई माझी काळुबाई' या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला काढून टाकण्यात आल्यानंतर आता हा वाद चांगलाच पेटला आहे. मालिकेच्या ...

Read more

…अन्यथा मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, उदयनराजेंचा इशारा

सातारा : मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राज्य ...

Read more

उदयनराजे भोसलेंची बाईकवरून सुसाट रायडिंग, व्हिडीओची जोरदार चर्चा

सातारा : आपल्या हटके स्टाईल आणि डायलॉगबाजीसाठी ओळखले जाणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल ...

Read more

भूमिका बदलणार नाही, आम्ही फक्त ‘या’ तिघांनाच राजे मानतो – प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे भोसलेंचा बिनडोक असा उल्लेख केला होता. यावरून प्रकाश आंबेडकर ...

Read more

छत्रपतींबद्दल व्यवस्थित बोलावे, अन्यथा परिणाम भागावे लागतील – नरेंद्र पाटील

सातारा : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देतानाच एक राजा बिनडोक आहे, असे म्हणत उदयनराजे ...

Read more

महाराष्ट्रातील ‘जनता’ हाच महाराष्ट्राचा ब्रँड’ – उदयनराजे

मुंबई  : ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट ...

Read more

Recent News