मुंबई : मशाल हातात आहे आणि हातावर घड्याळ आहे. असं म्हणत काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीबाबत भाष्य केलं. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या गौरव समितीच्या वतीने राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीतर्फे कार्यक्रम आयोजित कऱण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
“अण्णाभाऊ साठे सभागृहाचं काम लवकरात लवकर व्हावं”; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
यावेळी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन. या सोहळ्यास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ.फारुख अब्दुल्ला,प्रज्ञावंत लेखक-कवी डॉ.जावेद अख्तर,विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत.
“भाजपची वाण नाही पण गुणात वाहून तुमची प्रतिमा मलिन करू नका”; रूपाली पाटील
1985 पासून आमदार म्हणून छगन भुजबळ यांचं काम जवळून पाहिलं आहे. पहिल्यांदा ज्यावेळी आमदार म्हणून सभागृहात गेलो होतो. तेव्हा कापड्यावर काही लिहून मोठ्या घोषणा देत सभागृहात येत होते. त्यावेळी छगन भुजबळ यांना पाहिलं होतं. त्यावेळी ते शिवसेनेचेे आमदार होते. रोजच्या सभागृहात त्यांनी भाग घेऊन ठसा उमटून गेला.
“बंडखोरांच्या मतदार संघात फिरून आलो, लोक म्हणतात यांचे डिपॉझिट जप्त होणार
छगन भुजबळांनी विरोधक म्हणून खुप आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारलं धारेवर धरलं होतं. तसेच आज आघाडीचं सरकार आणण्यामागे छगन भुजबळ यांचा वरचा क्रमांक राहिला आहे. भुजबळ साहेब थोडे वैचारिक बरोबर प्राक्टिकल देखील आहेत. तसेच आता मशाल हातात आहे आणि हातावर घड्याळ आहे. असं म्हणत त्यांनी भाजपला देखील टोला हाणला आहे.
Read also
- “नागपुरचा नासका कांदा बाहेर फेकला पाहिजे, तरच राज्याची राजकीय परिस्थिती सुधारेल”; राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला
- “शिंदे सरकार आल्यापासून राज्यपाल रिटायर्ड झाल्यासारखे वाटतात”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “अनिल परबांचा डाव ओळखावा..”! मनसेच्या आरोपामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट
- “लटकेंचा राजीनामा स्वीकाराला नाही तर…..ठाकरेंकडे आहेत हे तीन पर्याय”
- “पालिकेला ऋतुजा लटकेंनी दोनदा अर्ज केले”; शिंदे सरकारकडून विनाकारण अडवणुक ?