नवी दिल्ली : मध्य प्रदेशमधील २३० विधानसभा जागांसाठी तसेच छत्तीगडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात ७० जागांसाठी आज मतदान होत आहे. मध्य प्रदेशमध्ये सध्या भाजपचे सरकार असून तिथे काॅंग्रेसने विधानसभा निवडणुकांत विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. तर दुसऱ्या बाजूला छत्तीसगडमधअये काॅंग्रेसचे सरकार असून तिथे भाजपने विजयी होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
हेही वाचा…“मराठा आंदोलनाची धग कायम, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा कार्यक्रम मराठा तरूणांनी उधळून लावला”
उत्तर प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोरम या पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीपुर्वी या निवडणुकांकडे सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. यातच दुसऱ्या टप्प्यात छत्तीसगडमध्ये ९० जागांसाठी १९८ उमेदवार रिंगणार उतरले आहेत. याची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
हेही वाचा…अजित पवारांची शरद पवारांसोबत भेट, अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय चर्चांना उधाण
दरम्यान, काॅंग्रेसच्या भुपेश बघेल सरकारची यंदा परिक्षा आहे. त्यांच्याविरोधात आरोपांची धार तीव्र करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. त्यामुळे त्यांच्या मतांवर किती प्रभाव पडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काॅंग्रेसचे हे राज्य टिकवण्यासाठी चांगलाच जोरद लावला असून याठिकाणी राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपचं ठरलंय..! लोकसभा निवडणुक ‘या’ मुद्यावर लढवणार, जानेवारीच्या ‘या’ घोषणेकडे सगळ्यांचं लक्ष ?
हेही वाचा…जालन्यात आज ओबीसींचा एल्गार, सभेसाठी कोण कोणते नेते येणार ? यादी आली
हेही वाचा…ठरलं तर मग..! माधुरी दिक्षीत लोकसभा निवडणुक लढवणार? भाजपमध्ये प्रवेश करणार ?
हेही वाचा…बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गटात राडा, ठाकरे अन् शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
हेही वाचा…“फडणवीस साहेब साचेबंद बोलणं बंद करा, तेच चेहरे, तेच मोहरे..,” सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल