मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मराठी चित्रपट सृष्टीशी नातं फार काही जुन नाही. अशातच आता राज ठाकरे यांनी एका मराठी चित्रपटाच्या टीझरसाठी आवाज दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याला प्रेक्षकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला आहे.
महाविकास आघाडी हे सरकार आहे की पोरखेळ? ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांची टीका
मराठी भाषेतील आगामी अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे. त्यांच्या प्रखरपणे वाणीने चित्रपटाचा टिझर आणखीनच भन्नाट झाला आहे. टीझर मधील राज ठाकरे यांचे शब्द ऐकून अंगावर शहारे आपसूकच येतात.
न्यायालयासमोर आणखी किती वेळा तोंडघशी पडणार; ओबीसी आरक्षणावरून सरकारला चंद्रकांत पाटलांचा सवाल
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जेव्हा माय माऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..हर हर महादेव असा आवाज ऐकू येतोय. राज ठाकरे यांचे हे शब्द ऐकून अंगावर काटा उभा राहतो. मराठी चित्रपटांसाठी सिनेमा थेटर मिळावेत यासाठी राज ठाकरे यांनी मागील काळात अनेक आंदोलने केलीत. त्यांचा आणि मराठी चित्रपटांशी संबंध फार जुने आहेत. त्यामुळे ह्या चित्रपटाशी प्रतिक्षा चाहत्यांना लागून आहे.
Read also:
- तुमचे जुने व्हिडिओ बाहेर काढले तर…; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना इशारा
- गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले; नाथाभाऊंचा मोठा गौप्यस्फोट
- पाणी पुरवठा टँकर घोटाळा: अण्णा हजारेंच्या स्वीय सहाय्यकाची कंपनी गोत्यात, अण्णांच्या भूमिकेकडे लक्ष
- अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; सीबीआयकडून सलग जबाब नोंद
- राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत; काँग्रेसची राज्यापालांवर जहरी टीका