अकोला : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे डॉ. अभय पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महायुतीकडून संजय धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर वंचितकडूनही याठिकाणी उमेदवार देण्यात आला आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचं काही दडपण आहे का ? सुनेत्रा पवारांनी दिले ‘हे’ उत्तर
यातच आता निवडणुक आयोगाकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रकाश आंबेडकर यांना ‘प्रेशर कुकर’ हे चिन्ह देण्यात आलं असून रासपचे अध्यक्ष आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ‘महादेव जानकर’ यांना ‘शिट्टी” हे चिन्ह देण्यात आलं आहे.
हेही वाचा…“अशा गद्दारांना मनसे म्हणून आम्ही अजिबात सहकार्य करणार नाही”, कल्याणमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराला मनसेचा विरोध
तसंच बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून अमरावती मतदारसंघातून शड्डू ठोकलेल्या दिनेश बूब यांनाही ‘शिट्टी’ हे चिन्ह देण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आतापर्यंत अजितदादांशी माझी दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहा,” शिवतारे अन् सुनेत्रा पवारांची भेट चर्चेत
हेही वाचा…“अनंत गितेंवर तटकरेंचा जोरदार प्रहार,” तटकरेंनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला
हेही वाचा…“अमोल कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी..,” दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर घणाघात
हेही वाचा…“कॉंग्रेसच्या उमेदवाराची भाजपला भीती “, मोदींची चंद्रपुरात सभा, प्रतिभा धानोरकरांचा टोला
हेही वाचा…“सुनील तटकरेंवर टिका, अजित पवार गटाने आव्हाडांना जोरदार फटकारले,” म्हणाले…