मुंबई : महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या आमदारांना प्रत्येकी ५० कोटी रूपये दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरून सातत्याने ठाकरे गटाकडून शिंदे गटातील आमदारांना डिवचण्यात येतेय. अशातच ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू विनायक राऊत यांनी देखील मला १०० कोटींची ऑफर असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे.
हेही वाचा…“शासन आपल्या दारी, जाहिरात करत आहे, जनता मंत्रालयात मात्र..,” राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं
मला याआधी शंभर कोटींची ऑफर होती आणि आज सुद्धा मला ऑफर आहे. कारण मी स्वत: आमदर आहेतच पण माझा ब्रॅंड संजय राऊत माझ्यामागे असल्यामुळे मला देखील शंभर कोटींची ऑफर आहे. असं सुनील राऊत यांनी सांगितलं आहेत. अशा कितीही ऑफर आल्या तरी आम्ही आमचा विचार बदलणार नाही. शंभर कोटी घेऊन माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक बदलणार नसल्याचंही सुनील राऊतांनी विरोधकांना खडसावून सांगितलं आहे.
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या कन्याला राष्ट्रवादीत बळ मिळालं, राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली सुरू
दरम्यान, संजय राऊतांनी भाजपसमोर जर गुडघे टेकले असते तर ते साडेचार महिने जेलमध्ये गेले नसते. पण त्यांना ते कधीही मान्य नव्हतं. ते जेलमध्ये असतानाचे साडेचार महिने माझ्या घरच्यांनी कसे काढले हे फक्त आम्हालाच माहिती आहे. सगळं काही सहन केलं परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. सोडणारही नाही. असंही सुनील राऊत यांनी सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…दोन्ही उपमुख्यमंत्री अन् मुख्यमंत्र्यामध्ये भांडण, सर्वसामान्यांचे सरकार असे काम करते का ? वडेट्टीवारांचा सवाल
हेही वाचा…“मोदींनी निवडणुकीपुर्वी पहिला धक्का, ‘रासप’ एनडीएतून बाहेर, जानकरांचा पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार”
हेही वाचा…“56 इंचाची छाती असलेले पंतप्रधानांना चीन घाबरत नाही का?” वडेट्टीवारांचा मोदींना सवाल, चीनचा विषय तापला
हेही वाचा…“वडेट्टीवारांची काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकांसोबत मोठी बैठक, राजकीय हालचाली सुरूय”
हेही वाचा…ठाकरेंचा मुंबईतील एक शिलेदार अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला