मुंबई : भारताशेजारील चीनने आपल्या देशाचा नवीन नकाशा जाहीर केला आहे. या नवीन नकाशात भारतातील इशान्यकडील अरूणाचल प्रदेशाचा भाग आपल्या नव्य नकाशात दाखवला आहे. त्यावरून आता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टिका केलीय.
हेही वाचा…“अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्राद्वारे केली ही महत्वाची मागणी”
शेजारचा लाल ड्रॅगन तोंड वासून आपली जमीन गिळतोय, इतकंच नाही तर स्वत: च्या नकाशावर अरूणाचल प्रदेश आणि अक्साई चीन देशाचा भाग असल्याचे दाखवत आहे. असं असतांना विश्वगुरू म्हणून भास निर्माण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तरी काही बोलणार की फक्त चीनकडे डोळे वटारून पाहणार आहेत ? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी मोदींना केलाय.
हेही वाचा…““मोदी सरकारची जनतेला मोठी भेट, सिलिंडर ‘इतक्या’ किमंतीने लवकरच स्वस्त होणार ‘ “
दरम्यान, भारताच्या अविभाज्य भागाला अश्या पद्धतीने हिसकावण्याची हिंमत चीन का करतेय ? 56 इंचाची छाती असलेले पंतप्रधानांना चीन घाबरत नाही का? पंतप्रधान महोदय, चीन समोर ठणकावून बोला. असंही विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून काय भूमिका घेण्यात येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शेजारचा लाल ड्रॅगन तोंड वासून आपली जमीन गिळतोय, इतकंच नाही तर स्वतःच्या नकाशावर अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन देशाचा भाग असल्याचे दाखवत आहे. अस असताना विश्वगुरू म्हणून भास निर्माण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तरी काही बोलणार की फक्त चीनकडे डोळे वटारून पाहणार आहेत?…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 29, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“वडेट्टीवारांची काॅंग्रेसच्या माजी नगरसेवकांसोबत मोठी बैठक, राजकीय हालचाली सुरूय”
हेही वाचा…ठाकरेंचा मुंबईतील एक शिलेदार अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
हेही वाचा…“शासन आपल्या दारी, जाहिरात करत आहे, जनता मंत्रालयात मात्र..,” राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या कन्याला राष्ट्रवादीत बळ मिळालं, राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली सुरू
हेही वाचा…शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्कातंत्र, बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी, तर खडसेंच्या कन्यालाही लागली लॉटरी