मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोविड भ्रष्टचार प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलं होतं. यासाठी त्यांना अटकेसाठी कोर्टाकडून १४ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र यातच आज झालेल्या सुनावणीत त्यांचा जामीन अर्ज कोर्टाकडून फेटाळून लावण्यात आला आहे.
हेही वाचा…“शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊन दाखवला आरसा”
जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी किशोरी पेडणेकर या अडचणीत सापडल्या आहेत. इओडब्ल्युने पेडणेकरांवर गुन्हा दाखल केला होता. यासाठी किशोरी पेडणेकर यांनी कोर्टात जामीन अर्जासाठी कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने ठेकेदार वेदांता कंपनीचे संचालक, ठेकेदार सतीश कैन्हायालाल यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.
हेही वाचा…अन् धरणग्रस्तांनी थेट मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेतल्या, मंत्रालयात एकच गोंधळ
दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी धाव घेतली होती. याप्रकरणात आपल्याला नाहक त्रास दिला जात असल्याचा युक्तिवाद पेडणेकरांकडून करण्यात आला होता. यानंतर त्यांच्यावर चौकशीसाठी समन्स बजावू शकतं. तसेच चौकशीमध्ये दिलेल्या उत्तरामंधून समाधान झालं नाही तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शासन आपल्या दारी, जाहिरात करत आहे, जनता मंत्रालयात मात्र..,” राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…एकनाथ खडसेंच्या कन्याला राष्ट्रवादीत बळ मिळालं, राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली सुरू
हेही वाचा…शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्कातंत्र, बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी, तर खडसेंच्या कन्यालाही लागली लॉटरी
हेही वाचा…“अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्राद्वारे केली ही महत्वाची मागणी”
हेही वाचा…““मोदी सरकारची जनतेला मोठी भेट, सिलिंडर ‘इतक्या’ किमंतीने लवकरच स्वस्त होणार ‘ “