Tag: Kishori Pednekar news

ईडीकडून पेडणेकरांची तब्बल ६ तास चौकशी, किशोरी पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….

मुंबई : कोरोना काळात मुंबई महापालिकेतील खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ...

Read more

“शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगते की..,” पेडणेकरांची इडीच्या कार्यालयात जाण्यापुर्वी प्रतिक्रिया

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांच्यावर कोविड काळात बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजपच्या ने्त्यांकडून केला गेला आहे. ...

Read more

“मुंबई रात्रीत चालल्यावर डान्सबारमध्ये चालल्यासारखं वाटतं”,किशोरी पेडणेकरांची जोरदार फटकेबाजी

मुंबई : आजचे विचार प्रत्येक बुथमधून आपल्या घरोघरी पोहचवायला हवं आहे. आमच्या शिवसैनिकांना पैसे देऊन बोलवण्याची गरज पडत नाही. एक शिवसैनिक ...

Read more

“खुर्च्या खुप मिळतात, पंरतु बाळासाहेबांचा आत्मा मिळत नाही”, किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटावर हल्लाबोल

मुंबई : आजचे विचार प्रत्येक बुथमधून आपल्या घरोघरी पोहचवायला हवं आहे. आमच्या शिवसैनिकांना पैसे देऊन बोलवण्याची गरज पडत नाही. एक ...

Read more

ठाकरेंचा मुंबईतील एक शिलेदार अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोविड ...

Read more

“माझी अक्कल काढली, तरी मला फारसं वाईट वाटत नाही”; पेडणेकरांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टिका केली होती. नुसतं बावन्नकुळे आडनाव असून चालत ...

Read more

“13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही”; किशोरी पेडणेकर

मुंबई : अमरावती पोलिस आयुक्त आरती सिंग या ठाकरे सरकारसाठी वसूली करत होत्या. तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अवैधपणे केलेली वसुली ...

Read more

“तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”

मुंबई : उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिलेला आहे. शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा. भाजपने कधीच छोटा ...

Read more

“राज ठाकरे हे प्रकरण शंभर टक्के गांभीर्याने घेतील”; किशोरी पेडणेकर

मुंबई : मुंबईमधील मुंबादेवीच्या परिसरात मनसे पदाधिकाऱ्याने एका महिलेला मारहाण केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या मनसेच्या ...

Read more

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रडीचा डाव सुरू!”; किशोरी पेडणेकर

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. मी अजुन या संबंधित महापालिकेला पत्र ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News