मुंबई : कोरोना काळात मुंबई महापालिकेतील खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली. या प्रकरणाबाबत किशोरी पेडणेकर यांची ईडीने जवळपास ६ तास चौकशी केली आहे. याच पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“भुजबळाचं नाव घेणं म्हणजे गंगेत 100 वेळा अंघोळ करणं”,जरांगे पाटलांनी भुजबळांना पुन्हा डिवचलं
केंद्रीय तपास यंत्रणा ह्या केंद्राच्या स्वायस्त संस्था आहे. त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. या प्रकरणाबाबत त्यांनी मला काही प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित दिली आहेत. असं म्हणत पुन्हा चौकशीसाठी ईडीने बोलवले नसल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“…तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेल”, कोणी केली मोठी घोषणा ? राजकीय वर्तुळात चर्चा
दरम्यान, किशोरी पेडणेकर यांच्यावर महापालिकेतील भ्रष्टाचाराचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानुसार ईडीने २३ नोव्हेंबर रोजी ईडीने कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर मी तुम्हाला भर चौकात जोड्याने मारतो”, गिरीश महाजन-एकनाथ खडसे वाद पेटला, खडसेंनी दिलं आव्हान
हेही वाचा…“जितक्या नोंदी सापडतील त्याची श्वेतपत्रिका काढा,” ओबीसी महासंघाचं शिंदे समितीला पत्र
हेही वाचा…सकाळी अपात्र खासदारांच्या यादीतून नाव वगळलं, दुपारी अजित पवारांची भेट, अमोल कोल्हे म्हणाले..,
हेही वाचा…२०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार तयार, माजी केंद्रीय मंत्र्यांला लोकसभेची उमेदवारी जाहीर ?
हेही वाचा…शिरूरचं राजकारण तापलं..! आढळराव पाटील अजित पवार येणार असल्याच्या चर्चांनंतर अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला