मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेविषयी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आता जोरदार चर्चा सुरू आहे. यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या नेत्यांना सात दिवसात आपलं म्हणणं मांडण्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यावर आता उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे.
हेही वाचा…“सदाभाऊ खोत स्वत:चा डोकं तपासून घ्या, नाहीतर लवकर वेडा होणार”
सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या आपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला निर्णय घेणार आहे. परंतु सर्व बाजूने विचार केल्यास शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील, असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं आहे. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“रूग्णालयात असतांना हुडी घालून कोण फिरत होते”, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर पलटवार
दरम्यान, नरहरी झिरवाळ यांनी आपल्या अपेक्षा जास्त बोलू नये, जो तुम्हाला अधिकार नाही. त्या अधिकारावर त्या माणसाने बोलू नये. असं संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांची टीम दिल्लीत, मोठ्या राजकीय हालचाली सुरू
हेही वाचा…“तेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता”, छगन भुजबळांनी रोहित पवारांना सुनावलं
हेही वाचा…आम आदमी पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी मयूर दौंडकर यांची नियुक्ती..! सामान्य कुटुंबातून आलेल्या युवकाला ‘आप’कडून मोठी जबाबदारी
हेही वाचा…“शरद पवार साहेबांवर बोलण्याइतपत तुमची लायकी नाही”, राष्ट्रवादी सदाभाऊ खोत विरोधात आक्रमक
हेही वाचा…“बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध पार्थ पवार अशी लढत होणार का ?”, रोहित पवारांनी दिलं उत्तर