मुंबई : राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. राज्यात आता शरद पवार यांच्यावर भाजपकडून जहरी टिका केली जात आहे. यातच आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोरदार टिका केली जात आहे.
हेही वाचा…जर मी झालोच पंतप्रधान तर…., उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला
शरद पवार साहेब आपण शेतकऱ्यांचं शेत लुटून आणि गावगाडा उद्धवस्त करून राजवाडे बांधले. त्याच गाव गाड्यांच्या शापाने राजवाड्याचा एक एक बुरूज ढासळत आहे. हे याचि देही याचि डोळा आपल्याला पाहावं लागत आहे. नियतीने उगवलेला हा सूड आहे. एक बुरूज ढासळत आहे. हे याचि देहि याचि डोळा आपल्याला पाहावं लागत आहे. नियतीने उगवलेला हा सूड आहे. असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“जानकरांच्या रासपची ‘एक’ला चलो’ ची भूमिका, भाजपने विचार न केल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढवणार”
दरम्यान, उपाशी खोत, सत्तेत येण्याकरिता एवढा लाचार झाला आहे की त्याच मानसिक संतुलन बिघडलं आहे. तो कितीही खालच्या पातळीवर जाऊन बोलला तरीही भाजप आत्ता त्याला उपाशीच ठेवणार आहे. सदाभाऊ खोत स्वत:चा डोकं तपासून घे नाहीतर लवकर तू वेडा होणार. असं राष्ट्रवादीचे नेते क्लाईट क्रास्टो यांनी म्हटलं आहे.
एखाद्याने अख्ख घर जरी लुटून नेले, तरी ते नव्याने उभ करण्याची हिंमत माझ्यात आहे; हे जगाला छातीठोकपणे सांगायची धमक तुमच्यात असायला हवी – शरद पवार
शरद पवार साहेब आपण शेतकऱ्यांचं शेत लुटून आणि गावगाडा उध्वस्त करून राजवाडे बांधले त्याच गाव गाड्यांच्या शापाने राजवाड्याचा एक एक बुरुज +
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 8, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“रूग्णालयात असतांना हुडी घालून कोण फिरत होते”, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर पलटवार
हेही वाचा…घ्या जगदंबेची शपथ..! फडणवीसांचे फोन का घेतले नाहीत ? बावनकुळेंचा ठाकरेंना सवाल
हेही वाचा…“बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं नाही तर…,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“हम काले है तो क्या हुआ, हम शिवसेने के साथ है,” अरविंद सामंतांनी शिंदेंना डिवलचं
हेही वाचा…“फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ५० फोन केलेत, परंतु..”, शिंदेंचा पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट