नांदेड : ओबीसी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारे माजी मंत्री महादेव जानकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीत सहभागी झाल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपच्या मित्र पक्षानेच भाजपला आव्हान दिलं आहे.
हेही वाचा…“एकीकडे बाप म्हणायचं, दुसरीकडे घात करायचं”, येवल्यात आव्हाड भुजबळांवर बरसले
राष्ट्रीय समाजवादी पार्टीचे नेते आणि प्रमुख महादेव जानकर यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी रासपबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा आम्ही लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवू, अशी भूमिका महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुक रासपा भाजपसोबत जाणार का ? असा सवाल केला जात आहे.
हेही वाचा…“येत्या दिवाळीपर्यंत आदित्य ठाकरे आर्थर रोड जेलमध्ये जाणार,” भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
दरम्यान, अजित पवारांनी सत्तेत सहभागी झाल्याने भाजपच्या मित्र पक्षात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यातच आता आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका ह्या महायुती म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप एकत्रित लढणार असून याठिकाणी मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे भाजपचे मित्र पक्ष गोंधळात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…९ दिवस उलटून तरी बिनखात्याचे राष्ट्रवादीचे ९ मंत्री, खातेवाटप का रखडले ? कारण आलं समोर
हेही वाचा…“आरोप केलेत, चौकशी करा, अन् शिक्षा द्या,” शरद पवारांचं मोदींना प्रत्युत्तर
हेही वाचा…“वय ८२ झालं हे खरं आहे, पण गडी काय आहे तु पाहिलाय कुठे? “, शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा
हेही वाचा…“येवल्यात मी तुमची माफी मागण्यासाठी आलोय, पण पुन्हा ती चुक करणार नाही,” शरद पवारांचा भुजबळांवर अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…“लढाई तुम्ही सुरू केली आहे, त्याचा अंत आम्ही करणार”, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना आव्हान