नाशिक : आज येवल्यात कोणावर टिका नाही तर माफी मागण्यासाठी आलो आहे. कारण माझा अंदाज कधी चुकत नाही. परंतु माझा अंदाज चुकला आहे. त्यामुळे मी याठिकाणी माफी मागण्यासाठी आलो आहे. परंतु याठिकाणी पुन्हा काही महिन्यांनी येईन. परंतु पुन्हा आल्यानंतर तीच परत चुक करणार नाही. असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यात केलं. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर टिका केली नाही, परंतु अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा…“दहा वर्ष केंद्रात मंत्रिपद, तरीही..,” शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांवर जोरदार टिका
वय ८२ झालं हे खरं आहे, पण गडी काय आहे तु पाहिलाय कुठे? अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांचा येवल्यातून हल्लाबोल करण्यात आला. वयाचा उल्लेख कराला तर महागात पडेल. धोरणावर टिका करा पण वय आणि व्यक्तिगत हल्ला या गोष्टी आम्हाला शिकवल्या नाहीत. यशवंत चव्हाण यांच्या विचारातून कायम चालत आलो आहे. असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“न टायर्ड हूं, न रिटायर्ड मैं तो फायर हूं”, शरद पवारांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, चुकीच्या काही गोष्ठी घडल्या असतील तर दुरूस्त केल्या पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर आरोप केले. तुमच्याकडे सत्ता आहे. सगळी चौकशी करा आणि चुकीचे असेल तर त्याला शिक्षा द्या, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“येवल्यात मी तुमची माफी मागण्यासाठी आलोय, पण पुन्हा ती चुक करणार नाही,” शरद पवारांचा भुजबळांवर अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…“लढाई तुम्ही सुरू केली आहे, त्याचा अंत आम्ही करणार”, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना आव्हान
हेही वाचा…“एकीकडे बाप म्हणायचं, दुसरीकडे घात करायचं”, येवल्यात आव्हाड भुजबळांवर बरसले
हेही वाचा…“येत्या दिवाळीपर्यंत आदित्य ठाकरे आर्थर रोड जेलमध्ये जाणार,” भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…भाजपच्या २ मंत्र्यांना डच्चू, अजित पवार, एकनाथ शिंदेंच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार ?