नाशिक : राष्ट्रवादी पक्षात फक्त लोकसभेचं एक तिकिट मागितलं होतं. राज्याच्या राजकारणात विधानसभा, ना काही पक्षात पद मागितलं नव्हतं. पद मिळालं नसलं तरी चालेल. परंतु माझ्या विचारांशी तडजोड करणार नाही. पद येतात, जातात. केंद्रात सत्तार पद मिळतात. महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्याचं देखील राज्यातील नागरिकांना माहिती नाही. असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केला.
हेही वाचा…तुरूंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांना मंत्रिपद दिलं, अडचणीच्या काळात मदत केली, वाईट वाटतं.? शरद पवारांनी असं उत्तर दिलं की..
२०२४ च्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीची तुमच्यावर जबाबदारी असणार आहे. एक षढयंत्र महाराष्ट्राच्या विरोधात चालेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला, आज शरद पवारांचा पक्ष फोडला आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्याचा माणुस शरद पवार आहे. त्याच्या विरोधात षढयंत्र चाललं आहे. त्यांचा आवाज दाबण्याचा करीत आहे.
हेही वाचा…“अजित पवारांमुळे आमचा त्रिशुळ तयार झाला, आता विनाश अटळ,” फडणवीसांचा विरोधकांना इशारा
बाळासाहेबांचं पक्ष गेलं आता शरद पवारांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीही आम्ही आता घाबरणार नाही. दिल्ली पुढे कधीही झुकणार नाही, वाकणार नाही. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. लढाई त्यांनी सुरू केली आहे. त्याचा अंत आम्ही करू असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एकीकडे बाप म्हणायचं, दुसरीकडे घात करायचं”, येवल्यात आव्हाड भुजबळांवर बरसले
हेही वाचा…“येत्या दिवाळीपर्यंत आदित्य ठाकरे आर्थर रोड जेलमध्ये जाणार,” भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…भाजपच्या २ मंत्र्यांना डच्चू, अजित पवार, एकनाथ शिंदेंच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार ?
हेही वाचा…“दहा वर्ष केंद्रात मंत्रिपद, तरीही..,” शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांवर जोरदार टिका
हेही वाचा…“न टायर्ड हूं, न रिटायर्ड मैं तो फायर हूं”, शरद पवारांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर