नाशिक : दिल्ली येथे झालेल्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत चार जण सोडले तर सगळे हजर होते. त्यामुळे सध्या जो दावा केला जात आहे. त्यात काही अर्थ नाही. परंतु निवडणुक आयोग किंवा कोर्टात जाण्यास सांगत आहेत. ते त्यांच्यावर उलटफेर होईल. अस शरद पवार यांनी नाशिक मध्ये बोलतांना म्हटले आहे. तसेच दिल्लीच्या बैठकीत २३ राज्याचे राष्ट्रवादीचे राज्यप्रमुख उपस्थित होते. असंही त्यांनी नमुद केले आहे.
हेही वाचा…शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली त्यांच्या कर्माने, पण आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांचा टाहो भाजपच्या नावाने का?
न टायर्ड हूं, न रिटायर्ड मैं तो फायर हूं. असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे . ८३ वय झालं आहे, आता तरी तुम्ही निवृत्ती घ्या, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर शरद पवार जोरदार पलटवार केला आहे.
हेही वाचा…शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णया वेग, नार्वेकरांची सेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस
शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांनाही नाशिकमधून लक्ष केले. प्रफुल्ल पटेल यांना आपण केंद्रात मंत्रिपद दिले. तीन वेळा खासदार केले. त्यानंतरही त्यांनी बंडखोरी केली. परंतु बंडखोरी करणारे सर्व जण पराभूत होतील, असा दावा शरद पवार यांनी केला. आपण वास्तूस्थिती मांडण्यासाठी राज्याचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर दोन खासदारांमध्ये जुंपली, कोल्हे-आढळराव पाटील एकमेकांत भिडले..!
प्रफुल्ल पटेल यांनी माझ्या निवडीचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे माझी नियुक्ती बेकायदेशीर आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्वाचा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंदच आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…तुरूंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांना मंत्रिपद दिलं, अडचणीच्या काळात मदत केली, वाईट वाटतं.? शरद पवारांनी असं उत्तर दिलं की..
हेही वाचा…“अजित पवारांमुळे आमचा त्रिशुळ तयार झाला, आता विनाश अटळ,” फडणवीसांचा विरोधकांना इशारा
हेही वाचा…अजित पवारांकडून मोदींचं कौतुक, शिंदे-फडणवीस-अजित पवार एकाच मंचावर
हेही वाचा…““हवं तर राजकारण सोडून देतो, पण तुम्ही राष्ट्रवादीत परत या,” आव्हाडांची अजित पवारांना भावनिक साद”
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा निकटवर्तीय असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा कोयता कुऱ्हाडीने खून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ