नाशिक : आज येवल्यात कोणावर टिका नाही तर माफी मागण्यासाठी आलो आहे. कारण माझा अंदाज कधी चुकत नाही. परंतु माझा अंदाज चुकला आहे. त्यामुळे मी याठिकाणी माफी मागण्यासाठी आलो आहे. परंतु याठिकाणी पुन्हा काही महिन्यांनी येईन. परंतु पुन्हा आल्यानंतर तीच परत चुक करणार नाही. असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यात केलं. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर टिका केली नाही, परंतु अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा…“न टायर्ड हूं, न रिटायर्ड मैं तो फायर हूं”, शरद पवारांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर
स्वातंत्र्य चळवळीत तालुका, जिल्हा अनेक जण तुरूंगात गेले. परंतु या जिल्ह्यातील स्वाभिमानी लोकांनी हार पत्कारली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा येथील स्वाभिमानी लोकांना बळ द्यायलं हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात त्यांनी राष्ट्रवादीवर आरोप केले. काही लोकं म्हणताहेत की वय झालं आहे, हे वय झालं खंर आहे. परंतु मी अजून तरूण झालो आहे. वय आणि व्यक्तिगत हल्ले करू नका. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…तुरूंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांना मंत्रिपद दिलं, अडचणीच्या काळात मदत केली, वाईट वाटतं.? शरद पवारांनी असं उत्तर दिलं की..
दरम्यान, ज्या जनतेने निवडून दिलं. वचन दिलं. त्या जनतेच्या विश्वासाला तडा दिला आहे. त्यामुळे हे मी सहन करणार नाही. त्याची किमंत त्यांना चुकवावी लागणार आहे. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“लढाई तुम्ही सुरू केली आहे, त्याचा अंत आम्ही करणार”, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना आव्हान
हेही वाचा…“एकीकडे बाप म्हणायचं, दुसरीकडे घात करायचं”, येवल्यात आव्हाड भुजबळांवर बरसले
हेही वाचा…“येत्या दिवाळीपर्यंत आदित्य ठाकरे आर्थर रोड जेलमध्ये जाणार,” भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…भाजपच्या २ मंत्र्यांना डच्चू, अजित पवार, एकनाथ शिंदेंच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार ?
हेही वाचा…“दहा वर्ष केंद्रात मंत्रिपद, तरीही..,” शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांवर जोरदार टिका