नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर काॅंग्रेस अॅक्सन मोडवर आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज देशातल्या सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची महत्वपुर्ण बैठक होत आहे. विधिमंडळ पक्षनेतेही बैठकीत सहभागी होणार असून राज्यातून बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नाना पटोले दिल्लीत दाखल झाले आहेत. त्याआधी आंध्रप्रदेशात राजकीय भूंकप झाला आहे. आंध्रप्रदेशातील एक महत्वचा पक्ष काॅंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा..“राजू शेट्टींना विरोध, उद्धव ठाकरेंनी १५ वर्षे जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता”
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहिण शर्मिला रेड्डी यांनी आज काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांनी यावेळी त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे. आंध्रप्रदेशचे प्रभारी मॅनिकम टागोर हे शर्मिला रेड्डी यांचा पक्ष वाईएसआर तेलंगणा पार्टी काॅंग्रेसमध्ये विलीन करण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची आई मुलीच्या बाजूनं आहे.
हेही वाचा…“मटणाच्या पार्ट्या झोडणारे लोक आज आंदोलनात उतरलेत”, आव्हाडांच्या विरोधात भाजप आक्रमक, ठाकरे गटाने लगावला टोला
वाय. एस. जगनमोहन रेड्डी कारागृहात असताना पक्षाची कमान संभाळण्याचं काम शर्मिला रेड्डी यांनी केलं आहे. शर्मिला रेड्डी यांना सोबत घेत काॅंग्रेस दक्षिणेत आपले लक्ष केंद्रीत करत असल्याचं दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“शरद पवार, सुप्रिया सुळेंवर टिका झाली तर आक्रमक व्हा”, एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश
हेही वाचा…“षडयंत्र करून कुणबीच्या नावाने खोटे ओबीसी घुसवणार का ?” मंत्री छगन भुजबळांचा सवाल
हेही वाचामावळात महायुतीत मिठाचा खडा, पार्थ पवारांसाठी २ आमदारांची टाईट फिल्डिंग, अजित पवार काय निर्णय घेणार ?
हेही वाचा…अब्दूल सत्तारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल, ‘त्या’ प्रकरणावरून एकनाथ शिंदे सत्तारांना झाप झाप झापणार?
हेही वाचा…“हाड हाड ला खरोखरचं उपरती झालीय का?” चित्रा वाघ यांची आव्हाडांवर जहरी टिका