धुळे : शासन आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या धुळ्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये जी काही घोडदौड चाललेली आहे. अनेक प्रकारच्या योजना केंद्र सरकारच्या वतीने भारतातल्या जनतेला दिल्या जातात. परंतु त्यामध्ये अडचणी येऊ नये म्हणून राज्य सरकारने शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला आहे. परंतु या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले नाहीत.
हेही वाचा…“बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरूद्ध पार्थ पवार अशी लढत होणार का ?”, रोहित पवारांनी दिलं उत्तर
एकनाथ शिंदे यांच्यासह अजित पवार शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्यात आले आहेत. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस उपस्थित राहू शकले नाहीत. याचं कारण अजित पवार यांनी दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह मंत्रालयाची जबाबदारी आहे. संपुर्ण राज्याच्या अधिकारी वर्गाची महत्वाची कॉन्फरन्स मुंबईमध्ये सुरू आहे. आज मुख्यमंत्र्यांनी त्याचा उद्घाटन केलं. त्यानंतर आम्ही याठिकाणी आलो. परंतु फडणवीस तिथेच थांबले असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा…“सदाभाऊ खोत स्वत:चा डोकं तपासून घ्या, नाहीतर लवकर वेडा होणार”
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा झपाट्याने विकास होत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक सर्व राज्यांमध्ये विकासाच्या योजना राबवण्यात येतात. केंद्र सरकारच्या मदतीने आपल्या देखील महाराष्ट्राला विकास झाला. आणखी गती द्यायची आहे आणि अशाच प्रकारचा अजेंडा आपल्याला सगळ्यांना राबवायचा. इतक्या दिवस हे सरकार शिवसेना आणि भाजपचा सरकार म्हणून काम करत होतं. मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील आता या सरकार मधला घटक पक्ष झालेला आ.हे त्याच्यातून आपल्याला सगळ्यांना आमचे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण करतोय. असंही अजित पवार म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील, विधानसभा उपाध्यक्षाचं मोठं विधान
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांची टीम दिल्लीत, मोठ्या राजकीय हालचाली सुरू
हेही वाचा…“तेव्हा तुमचा जन्मही झाला नव्हता”, छगन भुजबळांनी रोहित पवारांना सुनावलं
हेही वाचा…आम आदमी पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी मयूर दौंडकर यांची नियुक्ती..! सामान्य कुटुंबातून आलेल्या युवकाला ‘आप’कडून मोठी जबाबदारी
हेही वाचा…“शरद पवार साहेबांवर बोलण्याइतपत तुमची लायकी नाही”, राष्ट्रवादी सदाभाऊ खोत विरोधात आक्रमक