मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर आज दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदेत मोठा गोंधळ माजला आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. तसेच अंबादास दानवे यांनी उपासभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे पेन ड्राईव्ह दिला आहे. तसेच याप्रकरणाची आता सखोल चौकशी व्हावी. असंही मागणी केली आहे. तर विधान परिषदेत माजी मंत्री अनिल परब यांनी देखील सोमय्यांवर गंभीर आरोप केलेत.
हेही वाचा…“किरीट सोमय्या, नागडा तर तु झाला आहेस, सभागृहात पेन ड्राईव्ह देणार,” ‘या’ नेत्याना दिला इशारा
ही सेक्स खंडणी आहे का ? हे शोधणं तुमचं काम आहे. या महिलेला शोधून काढणं तुमचं काम आहे. ज्या महिलेने व्हिडीओ पाठवला, त्या बद्दल महाराष्ट्राला कळलच पाहिजे. ज्या पद्धतीची ही विकृती आहे, आतापर्यंत पैशाच्या खंडणी बद्दल ऐकलं आहे ही सेक्स खंडणी आहे का ? कालच्या व्हिडीओच्या माध्यमातून बरच काही बाहेर आलं आहे. हे प्रकरण गंभीर असल्याचंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. तसेच आठ तासांचे हे व्हिडीओ तुमच्याकडे गेले आहेत. गृहमंत्र्यांनी एसआयटी लावणार का ? असा सवाल देखील अनिल परब यांनी फडणवीसांना केला आहे.
हेही वाचा…सोमय्यांचा अश्लिल व्हिडीओ व्हायरल, नालायक सोमय्यांचा धिक्कार असो, विरोधकांच्या जोरदार घोषणा
दरम्यान, व्हिडीओच्या त्या बाजूला कोण होतं? कुठे घेतला हा व्हिडीओ ? कोणी घेतला हा व्हिडीओ ? हे सर्व समंतीने आहे की सेक्ससाठी जबरदस्ती आहे ते सर्व बाहेर आलं पाहिजे. अशी मागणी देखील अनिल परब यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोदींच्या विरोधात विरोधक एकजुटले, आघाडीचं नाव ठरलं, विरोधकांनी दिलं ‘हे’ नाव
हेही वाचा…सोमय्यांचा विषय सभागृहात गाजला, ठाकरेंच्या वाघांनी थेट हल्लाच केला, दानवेंनी थेट पेन ड्राईव्ह दिला
हेही वाचा…“सोमयांचा व्हिडीओ आत्ताच का यावा ? भाजपने किरीट सोमय्यांचा बळी दिला”
हेही वाचा…“हवं तर यांना मंत्री करा, बच्चू कडूंनी मंत्रिपदाचा दावा सोडला”, मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर जाहीर केली भूमिका
हेही वाचा…“राज्याचं विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसच्या तरूणाकडे द्या,” राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी