पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस पाठवण्यात आली आहे. रात्री दोन वाजता रोहित पवारांच्या हातात नोटीस देऊन बारामती अॅग्रोचे बारामतीतील दोन प्लांट बंद करण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेऊन राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. तर या कारवाईवरून काॅंग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी देखील राज्य सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…भाजपकडून लोकसभेची जंगी तयारी सुरू, अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये ‘ग्रामीण संवाद यात्रा’ काढणार
भाजपाने सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या आदर्श राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला नासवले आहे. हे सूड, द्वेष आणि विरोधकांना संपवायचे राजकारण २०१४ नंतर आले. महाराष्ट्र व देशाला आता जनताच वाचवू शकते. असा घणाघात सचिन सावंत यांनी राज्य सरकारला विशेष करून भाजपवर लगावला आहे.
हेही वाचा…तिजोरीत पैसे नसल्याने ‘या’ जिल्ह्यातील ३२ शाळा बंद होण्याच्या मार्गावर, राष्ट्रवादीची सरकारवर टिका
दरम्यान, महाराष्ट्र नियंत्रण मंडळाची नोटीस दोन मंत्र्यामुळे आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
भाजपाने सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या आदर्श राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला नासवले आहे. हे सूड, द्वेष आणि विरोधकांना संपवायचे राजकारण २०१४ नंतर आले. महाराष्ट्र व देशाला आता जनताच वाचवू शकते. https://t.co/7jwPLrsB5P
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 28, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांनी वळसे पाटलांच्या विरोधात डाव टाकला, वळसे पाटलांच्या ‘या’ चेल्याच दिली मोठी जबाबदारी
हेही वाचा…हाय कोर्टाचा शिंदेंना मोठा दणका, घटनाबाह्य आदेश म्हणत कोर्टाचं मोठं निरिक्षण
हेही वाचा…त्या’ प्रकारावरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन, मॅसेज, तृप्तीने मानले मनसैनिकांचे आभार
हेही वाचा…रोहित पवारांच्या दोन कंपन्या बंद होणार, १२ वाजता आली नोटीस, रोहित पवारांनी ‘या’ नेत्यांवर लावले आरोप
हेही वाचा…‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री,’ असं म्हटल्यानंतर पंकजा मुंडेंचं भाजपाकडून खच्चीकरण करण्यास सुरूवात