Latest Breaking News

संधी सगळ्यांना मिळते ! अविनाश जाधव यांच्या तडीपारीवरून निलेश राणे यांचा राज्य सरकारला इशारा

  शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून राणे पिता पुत्रांकडून शिवसेनेला वारंवार डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव...

Read more

‘या’ कारणामुळे माझ्यावर तक्रार दाखल, संजय काकडे यांनी दिले स्पष्टीकरण

  संजय काकडे यांचे मेव्हणे युवराज ढमाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चतु:श्रृंगी पोलिसांनकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात ढमाले यांनी...

Read more

रोहित पवारांनी कोरोना वॉरिअर्स बहिणींकडून बांधून घेतली राखी….!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यंदा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं आहे. कोरोनाच्या लढ्यात वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम...

Read more

“नरेंद्रभाई आपके लिए मेरी ये राखी”; लता दीदींनी मोदींना दिला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या आपल्या फोटोंचा एक व्हिडीओ ट्विट करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या व्हिडीओत...

Read more

बिहार निवडणुकीसाठी सुशांतच्या आत्महत्येवरुन राजकारण – रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात भाजपवर राजकारण करत असल्याचा आरोप केला भाजपने महाराष्ट्र सरकार आणि...

Read more

अर्णब गोस्वामी CM ठाकरे वादाबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केले ‘ट्विट’ म्हणाले . .

  सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचं गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यात अनेक राजकीय दिग्गजांनी देखील आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. याच...

Read more

Video : राजकारणातील प्रसिद्ध भावंडे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे रक्षाबंधन

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध भावंडे म्हणजे खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. सुप्रिया सुळे यांचे लाडक्या दादावरील प्रेम सर्वश्रुत आहे...

Read more

खासदार नवनीत कौर राणा यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; कुटुंबातील सात जणांना कोरोना

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या सासऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती काळ समोर आली होती. मात्र आता खासदार नवनीत कौर राणा...

Read more

‘अमित शाहांना कोरोना, आता पंतप्रधान मोदी स्वतःला क्वारंटाईन करणार का?’; काँग्रेसचा सवाल

गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना संसर्ग झाला आहे काळ त्यांनी ट्विट करत हि माहिती दिली होती. पंतप्रधान मोदी आणि अमित...

Read more

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन

  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. मुंबईतील...

Read more
Page 1527 of 1547 1 1,526 1,527 1,528 1,547

Recent News