घरात स्वामी विवेकानंदांचा फोटो ठेवला तर भाजप पुढील ३० वर्षे सत्तेत राहील: मुख्यमंत्री विप्लब देव

दिल्ली : पुढील ३० वर्षे भाजप सत्तेत राहील, असे वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी केले आहे. यासाठी विप्लब देव...

Read more

महाराष्ट्रात मराठीच राज्य, लेखिका-ज्वेलर्स वादात राऊतांची उडी

मुंबई : ‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचा मान-सन्मान राहिला पाहिजे. कुणी मराठीचा अपमान करत असेल तर शिवसेना पीडितांच्या बाजूने उभी राहील’ अशा...

Read more

राजेंविरूद्ध वादग्रस्त वक्तव्य भोवणार, प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत गैर शब्द वापरल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि वकील...

Read more

ठाकरे सरकारच्या तीन विकेट पडणार: किरीट सोमैय्या

मुंबई : राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसांत तीन विकेट पडणार आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला...

Read more

‘प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद’, राजेंवरील टीकेनंतर मराठा क्रांती मोर्चात संताप

  उस्मानाबाद : मराठा आरक्षणावरून आता वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी राजकीय नेत्यांमध्येही जुंपल्याचं पाहायला मिळालं. यावरून आता...

Read more

संभाजीराजेंची तलवार काढण्याची भाषा अयोग्य, वड्डेटीवारांची संभाजीराजेंवर निशाणा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवार पण काढेन, असा सज्जड इशारा खासदार...

Read more

‘छत्रपतींचा अपमान झालाय, संभाजी भिडेंनी बोललं पाहिजे’, संजय राऊतांचा भिडे गुरुजींना टोला

मुंबई : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे खासदार...

Read more

नुसतं बोलण्यापेक्षा आरक्षण द्या, नंतर काय ते राजकारण करत बसा- संभाजीराजे

सोलापूर : राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं नुसतं बोलण्यापेक्षा या सगळ्याला दिशा द्यावी. नंतर तुम्हाला जे राजकारण करायचेय ते...

Read more

मराठा आरक्षणासाठी वेळ आल्यास तलवारी काढू, संभाजीराजेंनी दिला सरकारला इशारा

उस्मानाबाद : मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागं करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली....

Read more

मराठीची सक्ती करता येणार नाही, शोभा देशपांडे यांच्या भूमिकेला विरोध: रामदास आठवले

मुंबई : मुंबईतील कुलाबा परिसरातील दुकानदारांनं मराठी बोलण्यास नकार दिल्यानं संतप्त झालेल्या लेखिका शोभा देशपांडे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अनेक राजकीय...

Read more
Page 1217 of 1247 1 1,216 1,217 1,218 1,247

Recent News