पक्ष

“साई संस्थानच्या अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची नियुक्ती करण्यासाठी ‘या’ ग्रामपंचायतीने मांडला ठराव.

अहमदनगर: राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानच्या  Shri Saibaba Sansthan Trust Shirdi अध्यक्षपदासाठी आता चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे. साई...

Read more

जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छांना अण्णा हजारेंचे उत्तर, म्हणाले…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शुभेच्छा दिल्या होत्या. यावर आता अण्णांनी आव्हाडांना...

Read more

शिवसेना आमदाराची भन्नाट ऑफर, भाजपचं ओळखपत्र दाखवा आणि मोफत मिळवा पेट्रोल

मुंबई : इंधनाचा भाव गगनाला भिडले असून, पेट्रोलने आधीच शंभरी गाठली आहे. यातच शिवसेनेच्या 55व्या वर्धापनदिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी...

Read more

‘… तर जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहणार नाही’, वर्धापनदिनी सेनेचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे, पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो...

Read more

‘आंदोलन करायला भाजप आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही’

वर्धा : अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत कथित घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते मुंबईत एकमेकांना भिडले होते. यावरून...

Read more

‘शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर…’, चंद्रकांत पाटलांचा इशारा

मुंबई : शिवसेना भवनाच्या परिसरात भाजप आणि शिवसैनिक एकमेकांना भिडल्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. या घटनेनंतर...

Read more

शाब्बास रे वाघानो! शिवसैनिकांना भिडणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा नितेश राणेंकडून सत्कार

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत राडा झाल्याचं पाहायला मिळालं होते....

Read more

“केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात”

मुंबई : मराठा आरक्षणा पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी देखील आरक्षण रद्द ठरवले आहे. त्यामुळे, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद...

Read more

कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही, राऊतांना अजित पवारांनी सुनावलं

मुंबई : अयोध्येतल्या राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीला घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, आपचे खासदार संजय सिंग यांनी केला असून, त्यामुळे...

Read more

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देणे गरजेचे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :  वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देणे गरजेचे असून यासाठीचे सर्वंकष सुधारित धोरण निश्चित...

Read more
Page 1175 of 1627 1 1,174 1,175 1,176 1,627

Recent News