पक्ष

हॉटेल, बार सगळच सुरु मग लग्नातील पंगतींवरच निर्बंध का ?

  पुणे : महाराष्ट्र केटरिंग असोसिएशने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवून सरकारी निर्णयातील विसंगतीकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. मिशन बिगीन अंतर्गत...

Read more

 सुशांतच्या कुटुंबीयांनी त्याला संपत्तीसाठी आत्महत्येस प्रवृत्त केलं?, शिवसेना नेताचा दावा  

मुंबई :  सुशांतच्या मृत्यूवरून जितक्या शक्यता वर्तवला जातील तितक्या शक्यता वर्तवून झाल्या आहेत. त्यातच आता आणखी एका शक्यतेची भर पडली आहे....

Read more

माझे कुटुंब माझी जबाबदारी,काही महिन्यांनंतर तुम्ही सगळे मरा, मी राहतो घरी

  मुंबई : गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची सुरुवात केली...

Read more

गृहमंत्र्यांनी व्यक्तिगत टीकेपेक्षा राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे

  मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि गुप्तेश्वर पांडे यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रविण दरेकर प्रत्युत्तर...

Read more

राज्यात अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार !

  मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभरापूर्वी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन आमचं सरकार आल्यावर ५० हजार रुपये नुकसान भरपाई...

Read more

“जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार ?”

  मुंबई : फेसबुकच्या माध्यमातून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला ठाण्यात मारहाण झाली होती. याप्रकऱणी...

Read more

“अनिल देशमुख महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर”

  मुंबई : नुकतंच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता त्यानंतर आता अनिल...

Read more

विनायक राऊत यांच्या कोकणातील प्रकल्प पळवण्याच्या आरोपाबाबत अमित देशमुख म्हणतात…

  मुंबई : सिंधुदुर्गात होत असलेला आयुष मंत्रालयाचा प्रकल्प मंत्री अमित देशमुख लातूरला नेण्याची मागणी केल्याने महाविकास आघाडीत बिघाडाची ठिणगी...

Read more

मातोश्रीबाहेर आंदोलनाच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

  मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी MPSC आणि राज्यसेवा परीक्षा रद्द करण्याची मागणी...

Read more

मराठा आरक्षणासाठी दोनीही राजे येणार एकाच मंचावर ? उदयनराजेंच्या ‘या’ विरोधकाचा पुढाकार

  मुंबई : उद्या सकाळी ११ वाजता माथाडी कामगार भवनात दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र बसणार आहोत....

Read more
Page 1565 of 1613 1 1,564 1,565 1,566 1,613

Recent News