मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी आढावा बैठकींचा धडाका सुरू केला आहे. दोन दिवसापुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित लोकसभा मतदार संघासाठी आढावा बैठक घेतली जात आहे. तर भाजपकडूनही लोकसभा मतदार संघासाठी चाचपणी सुरू आहे. यातच आता काॅंग्रेस देखील कामाला लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीत चाललंय काय? लोकसभेच्या आढावा बैठकीत ‘या’ नेत्यांनी फिरवली पाठ
कर्नाटक विजयानंतर काॅंग्रेसला राज्यात मोठ बळ प्राप्त झालं आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आता स्वतंत्रपणे महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघासाठी आढावा बैठका सुरू केल्या आहेत.
हेही वाचा…कुस्तीपट्टूंच्या आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी, भाजपच्या ‘या’ खासदाराचा सरकारला घरचा आहेर
दरम्यान, काॅंग्रेसच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे, बाळासाहेब थोरात, सुनील केदार, सतेज पाटील यांच्यासह काॅंग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“सुप्रिया ताई..! हिम्मत असेल तर पीडित तरूणीला भेटा, अन्…!” मंचरला लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस
हेही वाचा…भाजपला कंटाळून ‘पंकजा मुंडे’ राष्ट्रवादीत जाणार? राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांनी पंकजा मुंडेंना दिली खास ऑफर
हेही वाचा…“तानाजी सावंतजी..! नाकाने वांग सोलू नका, हा फक्त ट्रेलर”,अन् सुषमा अंधारे सावतांवर कडाडल्या
हेही वाचा…शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोल्हेंचा पत्ता कट ? राष्ट्रवादीकडून ‘या’ नावांची चाचपणी
हेही वाचा…वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप अन् संत पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ; चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत होणार सोहळा