मुंबई : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, यासाठी मागील काही दिवसापासून ओबीसी महासंघाच्या वतीने उपोषण सुरू आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होत असतांना राज्याचे दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते आता आमनेसामने आले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले आहेत. तर दानवेंनी वडेट्टीवारांना आरोप सिद्ध करण्याचं आवाहन दिलं आहे.
हेही वाचा…राज ठाकरेंचे ‘२०’ शिलेदार लोकसभेचा सादर करणार अहवाल, 2 ऑक्टोंबरला बोलवली महत्वाची बैठक
सरकारकडून सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटण्याचे काम सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या बैठकीत सरकारकडून तोंडाला पाने पुसण्याचे काम झाले. जे सांगतायेत ओबीसी आरक्षणाचा वाटा कुणाला देणार नाहीत म्हणतात, ओबीसी प्रमाणपत्रे देणार नाही म्हणतायेत. सरकारकडून सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटण्याचे काम सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या बैठकीत सरकारकडून तोंडाला पाने पुसण्याचे काम झाले. जे सांगतायेत ओबीसी आरक्षणाचा वाटा कुणाला देणार नाहीत म्हणतात, ओबीसी प्रमाणपत्रे देणार नाही म्हणतायेत. असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…मध्यप्रदेश भाजपच्या हातून निसटणार, राजस्थानमध्ये अटीतटीची लढत, निवडणुकांचा सर्वात मोठा सर्व्हे आला समोर
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी माझ्यावर आरोप केला नाही तर स्थिती सांगितली आहे. जातीच्या प्रमाणपत्राच्या ज्या समित्या आहेत. या फक्त धंदा करतांना दिसत आहेत. त्यांनी माझ्यावर आरोप केले नाहीत. यासंदर्भात त्यांच्याशी बोलणंही झालं आहे. परंतु त्यांनी जर आरोप केले असतील तर सिद्ध करून दाखवावं, असं आवाहन अंबादास दानवे यांनी दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीला ओबीसी चेहरे हे केवळ दाखविण्याकरिता, भाजपचा डीएनए ओबीसी”, फडणवीसांचा शरद पवारांना टोला
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंच्या रूपात मुंबईच्या ‘अप्पू‘ ची मूर्खांच्या नंदनवनात भर पडली”, भाजपनं ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…“नको असलेले नेते दिल्लीला पाठवण्याची भाजपची प्रथा”, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जंयत पाटलांचा टोला
हेही वाचा…“राज्याच्या पैशावर सहली करण्याचा भाजप सरकारचा डाव आदित्य ठाकरेंमुळे रद्द झाला”
हेही वाचा…अजित पवारांचं ‘ते’ व्यक्तव्य अन् शरद पवार गट निवडणूक आयोगात बाजी मारणार, राजकीय वर्तुळात चर्चा