मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याची निर्णय घेतला आहे. यातच आता अजित पवारांनी राष्ट्रवादीवर दावा ठोकला आहे. तर आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवारचं असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी आपली मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मॅरेथान बैठक, अजित पवार की शरद पवार, पाठिंबा कुणाला ?
कोणत्याही बॅनरवर शरद पवार यांचा फोटो नेत्यांसोबत लावा अशा सुचना अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्या होत्या. यातच आता माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा, मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ज्यांचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील आहे. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कोणी परवानगी शिवाय फोटो वापरू नये असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…‘या’ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता ‘अजित पवार’ यांच्या सोबत जाणार नाही
दरम्यान, मुंबई आज काॅंग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली.त्यानंतर सगळ्या नेत्यांनी शरद पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या बैठकीत काॅंग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना साथ देण्याबाबत भूमिका घेतली असल्याचं म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्री ‘या’ नात्याने अंतिम निर्णय ‘एकनाथ शिंदे’ घेतील”, पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…अजित पवार वित्तमंत्री झाले तर विरोधकांच्या कामांना स्थगिती देणार का ?
हेही वाचा…बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे मैदानात, महाराष्ट्र दौऱ्याचा कार्यक्रम ठरला
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का, पक्ष स्थापनेपासून असलेल्या नेत्यांनी सोडली साथ
हेही वाचा…अजित पवारांकडे अर्थमंत्री पद ? शिंदे गटात मोठी अस्वस्थता , राजकीय करीअर धोक्यात, आमदारांची भावना?