मुंबई : सध्या महिलाच महिलांना मागे ओढत आहे. महिलांच्या चारित्र्यावर सध्या घाण बोललं जात आहे. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. तसेच मला सोशल मीडियावर ट्रोल करण्याची सवय झाली आहे. देवाचं भजन जरी मी गायलं तरी मला समाज माध्यामांवर ट्रोलर ट्रोल करतील. असं अमृता फडणवीस यांनी विधान केली आहे.
“आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…;” रवी राणांना शिवसेनेचा इशारा
तसेच जे मला ट्रोल करताता. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी तर माझं काम उलट चांगलं केलं आहे. त्याने मला काहीही फरक पडत नाही. तसेच त्याने मला उलट ऊर्जा मिळते. यासाठी अनेकांनी मला सपोर्ट केला आहे. असंही ते म्हणाले.
“आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…;” रवी राणांना शिवसेनेचा इशारा
तुमचं व्यवसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं असतं. याबाबत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार होते, ते त्यांनी प्रकट केले आहेत. त्यानुसार त्या कारवाी करत आहेत. माझा विचार असा आहे की, ऊर्फीने जिथे प्रोफेशनली कमिटमेंट्स नाही. तिथे संस्कृतीच्या हिशोबाने राहिलं तर चांगलं आहे. बाकी मला वैयक्तिक सांगायचं झालं तर ऊर्फीही एक स्त्री आहे, ती जे काही करतेय. ते ती स्वत: साठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीही वावगं वाटत नाही. असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read also
- “हो मी उपटसुंभ, पवार कुटुंबाला उपटून टाकणार”; पडळकरांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून किरण पाटील, राष्ट्रवादीकडून विक्रम काळेंची चर्चा
- “राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सध्या इडी सरकारकडून सुरूय”
- “सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख”, अजित पवारांचं राजकीय घडामोडींवर भाष्य
- राज्यातील घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरणार.! अजित पवारांनी दिले संकेत