मुंबई : आपल्या मतदारसंघात निधी मिळत नाही. राष्ट्रवादीच्या आमदाराला, त्यांच्या मतदारसंघाला सर्वाधिक निधी देण्यात येतो, असा आरोप करत शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर, राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. या सरकारमध्ये आपल्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी वाटप करण्यात येत आहे. आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातही खच्चून निधी देण्यात आला आहे.
“आरती सिंग दर महिन्याला वसुली करून पैसे ठाकरेंपर्यंत पोहोचवायच्या”; रवी राणांचा गंभीर आरोप
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण असलेले मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुडतवाढ मिळवण्याबाबत लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशई चर्चा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी पैठण येथील सभेत बोलताना स्पष्ट केले. यानंतर विविध विकास कामांसाठी मोठा निधीही दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
पिस्तुल काढणं, सोडून द्या…अन्..”; आदित्य ठाकरेंचा वेदांत प्रकल्पावरून शिंदेंवर निशाणा
आमदार बच्चू कडू यांनी १२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असा विकामकामांच्या शुभारंभाचा पंधरवाडा आखला आहे. २०० कोटींच्या विकासकामांचा ‘शुभारंभ पंधरवाडा’ असे म्हणत पुढील १५ दिवसांत मतदारसंघातील कोणत्या भागात, कोणती कामं होणार आहेत?, यासंदर्भातील माहिती कडू यांनी ट्विटरवरुन शेअर केली आहे. विशेष म्हणजे २०० कोटींच्या निधीतील कामांचा हा पहिला टप्पा असल्याचेही, त्यांनी सांगितले आहे.
२०० कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ पंधरवाडा …
दि. १२ सप्टेंबर, १५ कोटी रुपये… pic.twitter.com/Uc6peGElwF— BACCHU KADU (@RealBacchuKadu) September 13, 2022
Read also
- “देशातील सर्वात मोठा प्रकल्प ईडी सरकारच्या कृपेने गुजरातला नेण्यात आला”
- “पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
- “13 व्या वर्षी घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं, तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही”; किशोरी पेडणेकर
- “शहाजी पाटलांनी माझ्याकडे यावं, त्यांना मातोश्रीवर चांगली खुर्ची देतो”
- “सांग सांग भोलानाथ हा बालिश प्रश्न शेलारांनी मुनगंटीवारांना विचारला पाहिजे”; सेनेचं प्रत्युत्तर