मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील हिंदूजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्रीपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना आज तातडीने रूग्णालायत दाखल करण्यात आलं आहे.
हेही वाचा…बहुमत असतांनाही आघाडीत बंडखोरी, राष्ट्रवादीचा सभापती, भाजपला दणका, परभणीच्या निवडणुकीची चर्चा
मनोहर जोशी यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी हिंदूजा रूग्णालयात गेले आहेत. रूग्णालयात जाऊन ठाकरेंनी मनोहर जोशी यांची विचारपुस केली आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा फोन आला, पण अजित दादांचा नाही, जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, मी माझ्या…
मनोहर जोशी हे मुळचे बीडचे असून त्यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याचे नोकरी मिळाली. त्यांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
हेही वाचा…“घोडामैदान जवळ आहे, मंत्री झालो नाही तर…” बच्चू कडू मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..?
मनोहर जोशी यांनी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भुषिवले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांचे भाषण, केसरकरांच्या डुलक्या, ‘फडणवीस’ म्हणाले, ‘मी पुन्हा येईन,’ ‘केसरकर’ खडकन उठले, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“मला स्टॅम्प पेपर द्या, 100 % खात्रीने मी लिहून देतो की..”, अजित पवारांनी केला मोठा ‘हा’ दावा, भाजप संकटात
हेही वाचा…‘भावी मुख्यमंत्री’ होण्याचे लागले डोहाळे, राष्ट्रवादी, शिवसेनानंतर आता काॅंग्रेसलाही लागली लागण, नांदेडमध्ये झळकले बॅनर्स
हेही वाचा…“कर्नाटक निवडणुकीसारखा राज्यातील जनता निकाल देण्याच्या भीतीने ‘राष्ट्रवादी’ भाजपच्या टार्गेटवर”
हेही वाचा…“याद्या तयार, चेहऱ्यावर हसू, लोकसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसची बैठक, मोठी भरारी घेण्याच्या तयारीत