जालना : मराठा आरक्षणासाठी बसलेल्या जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अनेक राजकीय नेते अंतरवाली सराटी येथे जात आहेत. यातच काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जरांगे पाटलांच्या भेटीगाठी गेले होते. यावेळी पोलिसांनी चालवलेल्या गोळी देखील जरांगे पाटलांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर वडेट्टीवारांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
हेही वाचा…“मराठा समाज सहन करतो म्हणून परीक्षा..,”उदयन राजे यांनी दिला सरकारला कडक इशारा
दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस तोंड लपवणार ? बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते. अजित पवारांचा दौरा आलेला असतानाही ते आले नाहीत. तर देवेंद्र फडणवीस हे लड्डाखमध्ये असल्याचे सांगण्यात आले. मराठा समाजबांधव जाब विचारतील या धाकाने आणि त्यांचा आक्रोश पाहून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तेथे जाणे टाळले, असा टोला विजय वडेट्टीवारांनी लगावला.
हेही वाचा…“गृहमंत्र्यांनी आपली जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” शरद पवारांची अप्रत्यक्षपणे मागणी
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसापांसून मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत. आता पर्यंत अनेक राज्यातील प्रमुख नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. यातच काल विजय वडेट्टीवारांनी देखील त्यांची भेट घेऊन आपली समस्या जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केलीय.
दोन्ही उपमुख्यमंत्री किती दिवस तोंड लपवणार ?
बुलढाण्यातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर. अजित पवारांचा दौरा आलेला असतानाही ते आले नाही. तर देवेंद्र फडणवीस हे लड्डाखमध्ये असल्याचे सांगण्यात आले. मराठा समाजबांधव जाब विचारतील या धाकाने आणि त्यांचा…— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्र द्वेष्ट्या मिंधे- भाजप सरकार..,! अजून किती अन्याय करणार महाराष्ट्रावर?”
हेही वाचा…“दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड, मराठा आरक्षण आंदोलन चिघळलं
हेही वाचा…“हिंसक वळण देऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा काही मंडळींचा प्रयत्न सुरूय,” अशोक चव्हाणांचा रोख नेमका कुणाकडे ?
“आतापर्यंत जातीसाठी माती खाल्ली, आता रयतेसाठी लढा”, वंचितने आरक्षणाचा फॉर्म्यूला मांडला