नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. त्याआधीच नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य रॅली काढत विविध विकासकामांचं भूमिपुजन आणि लोकार्पण केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी यावेळी अयोध्येत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. त्यामुळे भाजपने निवडणुकीच्या आधीच प्रचार करण्यास सुरूवात केल्याचं या सगळ्यांमधून दिसून येत आहे.
हेही वाचा…“मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही”, म्हणून.. मिटकरींना त्यांच्याच भाषेत शरद पवार गटाने सुनावलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आंतराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं. विमानाचं टर्मिनल ५०० चौरस मीटर परिसरात पसरलेलं असून दरवर्षी १० लाथ प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. यातच मोदींच्याच हस्ते यावेळी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचंही उद्घाटन केलं. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. योगी सरकारमधील अनेक केंद्रीय मंत्र्यांनी देखील यावेळी हजेरी लावली.
हेही वाचा…“मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही”, म्हणून.. मिटकरींना त्यांच्याच भाषेत शरद पवार गटाने सुनावलं
दरम्यान, महर्षी वाल्किमी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम, पुनर्विकसित अयोध्या धाम रेल्व स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं. त्याचसोबत विमानतळाचा पहिला टप्पा १ हजार ४५० कोटी रूपये खर्च करून विकसित केले आहे. विमानाचं टर्मिनल ६ हजार चौरस मीटर परिसरात पसरले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 16 किलोमीटर रोड शो सुरू आहे. या रोड शोसाठी जोरदार तयारी करण्यात आली. ब्लॅक कमांडो, पी एस सी आणि स्थानिक पोलीस दल तैनात आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला फुशारक्या मारू नये,” उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर जोरदार घणाघात
हेही वाचाशिवसेनेच्या सर्व वाघांनो तुमचं मातोश्री स्वागत ; अजित पवारांचा खंदा समर्थक ठाकरे गटात सामील
हेही वाचा…“२०२४ च्या पोटात काय दडलंय?” शिंदे गटासोबतच्या युतीसंदर्भात मनसेची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…संतापजनक…! भाजप नेत्याचा अल्पवयीन मुलीवर ब’ला’त्का’र ; भाजपच्या राज्यात मुली सुरक्षित आहेत का?
हेही वाचा…“..म्हणून वाघाला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं”, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना अप्रत्यक्ष खोचक टोला