नागपुर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुर येथे विविध विकास कामांची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. तसेच कोणतंही काम करताना आपण चांगल्या दिवसापासून सुरूवात करतो. तसेच आज संकट चर्तुर्थी असल्याचंही त्यांनी आवर्जून म्हटले. यावेळी मोदींनी एकनाथ शिंदेंचा लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला.
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारा पोलिसांच्या अटकेत..! मोठा गोंधळ
आज महाराष्ट्राला 11 प्रकल्प मिळाले आहे. हे प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला गती देणार आहे. यामधून आपल्याला समजतंय की आज महाराष्ट्र डबल इंजिनच सरकार किती वेगाने काम करीत आहे. समृद्धी महामार्ग, शेतकरी, उद्योग, तसेच बेरोजगारांना महत्वाचा फायदा होणार आहे. यामधून महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक…! महापुरूषांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवलं
तसेच आज ज्या विकास कामांचा लोकार्पण झालं आहे. त्यातून नवा इफ्रास्टचकरचा मोठा व्हिजन दिसून येत आहे. आज अशी सरकार आहे. ज्या सरकारने इन्फ्रास्टरचने मानवी स्वरूप दिलं आहे. यामध्ये आयुष्य़मान भारत, काशी, केदारनाथ, उज्जन पासून पंढरपूर पर्यंत धार्मिक स्थळांचा विकास केला आहे. जनधन योजना, नागपुर एम्स आधुनिक रूग्णालय, प्रत्येक जिल्हयात मेडीकल काॅलेज. यांचा समावेश आहे. यातून मानवीय संवदेना या सर्व गोष्टींमधून दिसून येत आहेत.
“मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर मंत्र्यांमध्ये प्रचंड हाणामाऱ्या होतील”, अमोल मिटकरी
संवेदनहीन सरकारमुळे गोसी खुर्द प्रकल्प रखडला होता. परंतु 2017 च्या निवडणुकीनंतर डबल इंजीन सरकारने या प्रकल्पाचं काम पुर्ण केलं. जनतेसाठी अनेक महत्वपुर्ण काम या सरकारने पुर्ण केलं आहे. तसेच येत्या काही काळात 75 हजार कोटींचं काम होणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.
Read also
- “भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपुर्वक आभार”; एकनाथ शिंदे
- “मोदीजी.! आम्ही स्वप्न बघितले पण तुम्ही नसते, तर हा समृद्धी महामार्ग बनला नसता”; देवेंद्र फडणवीस
- “मोदींना ढोल वाजवण्याचा मोह काही आवरला नाही, समृद्धी महामार्गावरून 10 किलो प्रवास”
- नरेंद्र मोदींचा नागपुर मेट्रोमधून शाळकरी मुलांसोबत प्रवास, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
- “महापुरुषांबद्दल आपल्या मनामध्ये किती पूर्वदूषित धारणा आहे, हे दिसून येतंय”; रूपाली चाकणकर