भाजपचे खासदार रमेश बिधूडी यांनी सपाचे खासदार दानिश अलींबाबत आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यातच काल राहुल गांधी यांनी दानिश अली यांची भेट घेत त्यांना धीर दिला. याचे फोटो राहुल गांधी यांनी ट्विट करत नफ़रत के बाजा़र में मोहब्बत की दुकान असही कॅप्शन दिलं आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा…“किती लोकांचे तोंड दाबतील?” सोमय्यांचा व्हिडीओ दाखवणाऱ्या चॅनेलवर ७२ तासांची बंदी
दरम्यान, भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी दानिश यांचा संसदेत अपमान केला होता. त्यांना अत्यंत अशोभनीय आणि असंसदीय अपशब्दांचा वापर केला होता. यातच त्यांच्या मागे बसलेल्या भाजपचे दोन माजी मंत्री अश्लील हसत होते. रमेश बिधुरी यांची ही लज्जास्पद आणि असंवेदनशील कृती सभागृहाच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारी आहे. लोकशाहीच्या मंदिरात द्वेष आणि द्वेषाच्या अशा मानसिकतेच्या विरोधात संपूर्ण देशासह काँग्रेस ठाम आहे. असं काॅंग्रेसने म्हटलंय.
नफ़रत के बाज़ार में मोहब्बत की दुकान pic.twitter.com/3IqLMFU0dx
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“संजय राऊत महामूर्ख, राऊतांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे”, अपक्ष आमदाराचा राऊतांवर हल्लाबोल
हेही वाचा…“ते विधान अजित पवारांसाठी नव्हतं तर ‘या’ नेत्यासाठी होतं”, सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्टीकरण
हेही वाचा…इंडिया आघाडीत वाद वाढणार, शरद पवार गौतम अडाणींच्या भेटीला
हेही वाचा…सुप्रिया सुळे भाजपविरोधात आक्रमक, भाजपच्या ‘या’ खासदाराच्या विरोधात हक्कभंगाचा दाखल केला प्रस्ताव
हेही वाचा…“एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपच्याच तिकीटावर निवडणुका लढतील”, ‘या’ बड्या आमदाराचा मोठा दावा