नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनात भाजपचे दक्षिण मतदारसंघाचे लोकसभा खासदार रमेश बिधूडी यांनी एका खासदाराला उद्देशून भडवा, कटवा, मुल्ला, आतंकवादी आणि उग्रवादी अशा प्रकारच्या असंसदीय शब्दांचा प्रयोग केला. त्यावरून देशातील विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवर सडकडून टिका केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी रमेश बिधूडी यांना तंबी देऊन सोडून दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सचिवांना पत्र पाठवलं आहे.
हेही वाचा…“बंडखोर आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार ?”ऑनलाईन लाईव्ह दाखवा, वडेट्टीवारांची मागणी
भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी सभागृहात बोलताना बसपाचे खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केली. बिधुरी यांच्या वक्तव्याच्या विरोधकांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. बिधुरी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रमेश बिधुरी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावासाठी सचिवांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणा आहे.
हेही वाचा…“शरद पवार, ठाकरे अन् राहुल गांधींची सभा, जुन्नरमध्ये भाजपवर ‘या’ दिवशी जोरदार हल्लाबोल होणार”
याप्रकरमी आम्ही आणि तृणमूल काॅंग्रेसने लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवलं आहे. आपण भारतीय आहोत, याचा अभिमान सगळ्यांनी बाळगला पाहिजे. पण भाजपचे लोक सातत्याने असं वागतात. महिला आरक्षण विधेयक पास होतानाच महिलांना शिवीगाळ केली गेली. असा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलतांना भाजपवर केला आहे.
To,
The Secretary-General Lok SabhaSubject: Notice of Question of Privilege against MP Ramesh Bidhuri
Sir, on 21st September 2023, Lok Sabha MP Ramesh Bidhuri, made certain statements during the session, that were in contempt of the Lok Sabha and constitute a Breach of…
— Supriya Sule (@supriya_sule) September 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपच्याच तिकीटावर निवडणुका लढतील”, ‘या’ बड्या आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…सांगली शहरासाठी भाजपची जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
हेही वाचा…“किती लोकांचे तोंड दाबतील?” सोमय्यांचा व्हिडीओ दाखवणाऱ्या चॅनेलवर ७२ तासांची बंदी
हेही वाचा…“भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात अन् विरोधात बोलाल तर…,” सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या
हेही वाचा…“भाजपसोबत जाण्याचा पहिला आग्रह रोहित पवारांचाच होता,” सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर आरोप