मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाचे घरासमोर डोके फोडून त्याचा खुन केला. त्यानंतर नांदगाव येथे नेऊन त्याला जाळून टाकले. असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. नितेश राणेंची सोडा, अगोदर नारायण राणेंची नोर्कोटेस्ट करा, अशी मागणी देखील विनायक राऊतांनी केली आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल, यंदा तब्बल 6 राज्यात विधानसभेच्या निवडणुका
नितेश राणे यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, सत्य समोर आणायचं असेल तर रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, बाळा या सगळ्यांच्या हत्यांच्या खोलाशी जायचं असेल तर नारायण राणे यांची नार्कोटेस्ट करा. नितेश राणेंना सोडा, अगोदर नारायण राणेंची नार्कोटेस्ट केली तर अंकुश राणेला कुठे मारलं. कुठे जाळलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येतील असा इशाराही विनायक राऊतांनी दिला आहे.
“देवेंद्र भाऊ हा देवी देवतांचा सन्मान आहे का?” केतकी चितेळ्याच्या पोस्टवरून सुषमा अंधारेंचा सवाल
येथील आमदारांची उंची किती, डोकं केवढं त्याच्याच अक्कल केवढी, मेंदू केवढा, तरीही ते आकांडतांडव करतात. उद्धव ठाकरे, अन् आदित्य ठाकरे यांच्यावर टिका करण्याचे त्यांचे फक्त टार्गेट. हे करताना नितेश राणेंनी वडिलांची राजकारणातील कारकीर्द आठवावी. असा टोला देखील कणकवली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात राऊतांनी लगावला.
Read also
- तुम्ही यावर गप्प का ? शिल्लेक राहिलेला बाळासाहेबाचा कडवट कार्यकर्ता हे कधीच मान्य करणार नाही
- “नाहीतर उभा महाराष्ट्र तुमच्या सारख्या औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय राहणार नाही”
- “कंगणा, केतकी, अन् अमृता फडणवीसांचा फोटो ट्विट करत अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा”
- आधी लढाई पक्षासाठी नंतर आजारपणाशी दोन हात…! जेव्हा लक्ष्मण जगताप रूग्णवाहिकेतून विधानसभेत दाखल झाले..
- उर्फी जावेद चित्रा वाघ यांना नडली..! “आता सगळ्यांना एकत्र या म्हणत चित्रा वाघ यांचं आवाहन”