मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टिका करतांना भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची जीभ घसरली. त्यांनी सुप्रिया सुळे यांचा उल्लेख सुसूताई केल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने चित्रा वाघ यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे युवा नेते मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“२५ वर्षे सत्तेत राहून सत्ता उपभोगून आता शरद पवारांना हुकूमशहा म्हणताहेत”, कोणी केला पलटवार?
भाजपच्या मेंदूत लकवा मारलेल्या स्वत: चा लाचखोर नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपची भांडी घासणाऱ्या बाईने अगोदर ज्या ताईच्या चपला जवळ उभी राहायची लायकी नव्हती तिने ताईवर बोलणे म्हणजे शिंदळ बाईने सावित्रीवर चिखल उडवण्यासाठी प्रयत्न केल्यासारखा होणार आहे. आणि जे विकास कामासाठी गेलेत त्यांनी तरी स्वत: च्या बहिणीला अस बोलत असताना कानात सत्तेचा गार वारा गेल्या सारखा ढम्म राहणे या सारखे दुर्दैव नसते. हेच लॉजिक तर आजपासून या लाचखोर नवऱ्याच्या बायकोला लाचखोर नवऱ्याची चिवा म्हणून संबोधण्यात येईल. असा टोला मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.
हेही वाचा…नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार, शिंदे गटाला मोठा धक्का बसणार ?
दरम्यान, नांदेड येथील रूग्णालयात २४ तासात २४ रूग्णाचा मृत्यू झाला होता. त्यात काही बालकांचाही समावेश होता. यावरून चित्रा वाघ यांनी एक वकव्य केलं होतं. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी याबाबत भाष्य केलं. त्यावरून पुन्हा चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या दर्जाची टिका केली आहे. त्यावरून आता कार्यकर्ते चित्रा वाघ यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.
भाजपच्या मेंदूत लकवा मारलेल्या स्वतःचा लाचाखोर नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपची भांडी घासणाऱ्या बाईने अगोदर ज्या ताईच्या चपला जवळ उभी राहायची लायकी नव्हती तिने ताई वर बोलणे म्हणजे शिंदळ बाईने सावित्रीवर चिखल उडवण्यासाठी प्रयत्न केल्या सारखा होणार आहे..
आणि जे विकास कामासाठी (1/1) https://t.co/EE8gVxl2l0— Mahebub Shaikh (@MahebubShaikh20) October 11, 2023
READ ALSO :
हेही वाचा…सोलापूर काॅंग्रेसमध्ये वादाची मोठी ठिणगी, सुशीलकुमार शिंदेंना मध्यस्थी करावी लागणार, काय आहे वाद ?
हेही वाचा…भाजपच्या महिला आमदारांचा पक्षातच अपमान, आता थेट राजीनाम्याची केली मागणी
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान
हेही वाचा…“काॅंग्रेससोबत जाणं ही महाराष्ट्राची राजकीय अपरिहार्यता”, संजय राऊतांचं मोठं विधान
हेही वाचा…ललित पाटीलसाठी रूग्णालयात महिला कोण पाठवायचा ? धंगेकरांनी आणखी एक बॉ’म्ब टाकला