पुणे : ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील याच्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. कालापासून मंत्री दादा भुसे यांच्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार आरोप केले जात आहेत. आता आमदार रविंद्र धंगेकर यांनी आणखी एक बॉम्ब टाकला आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“आम्ही ठरवले असते तर शिवतीर्थावर सभा घेतलीही असती, पण..,”दसरा मेळाव्यावरून शिंदेंनी घेतली माघार
मागील आठवड्यापासून ललित पाटीलचा विषय राज्याच्या राजकारणाचा विषय झाला आहे. ससून रूग्णालयातून पोलिसांना हुलकावून ललित पाटील फरार झाला आहे. यावरून आता रविंद्र धंगेकर यांनी दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे. ललित पाटील ससूनमध्ये उपचारासाठी दाखल असताना तो हॉटेलमध्ये जायचा. त्या हॉटेलमध्ये त्याच्यासाठी महिला कोण पाठवायचं? असा गंभीर सवाल रविंद्र धंगेकर यांनी केलाय.
हेही वाचा…आमदार अपात्रतेची सुनावणी एक दिवस आधीच होणार, मोठं कारण आलं समोर
दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील दादा भुसे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यानंतर सुषमा अंधारे यांचे आरोप बिनबुडाचे असून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले आहे. तर नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्जचा कारभार अशक्य आहे. दादा भुसे यांना ड्रग्ज माफियांकडून किती खोके मिळाले ? असा सवालही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“२५ वर्षे सत्तेत राहून सत्ता उपभोगून आता शरद पवारांना हुकूमशहा म्हणताहेत”, कोणी केला पलटवार?
हेही वाचा…नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार, शिंदे गटाला मोठा धक्का बसणार ?
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची आज मुंबईत खलबत्तं, अजित पवार मोठा निर्णय घेणार
हेही वाचा…“सरकारमध्ये १०० दिवस झाल्याने अजित पवारांचं पत्र, शरद पवार गटाने साधला जोरदार निशाणा, म्हणाले,..
हेही वाचा…पार्थ पवारांना राजकारणात आणण्यासाठी अजित पवारांनी दिला राजीनामा ? नेमकं काय घडलं?