नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई विरोधात ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी याचिका करण्यात आली होती. त्यावर सुनावणी लवकर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षाविरोधातली प्रकरणाची सुनावणी एकत्रित होणार असं म्हणत कोर्टाने याची तारीख पुढे ढकलली होती. यावर आता कोर्टाने दिलेल्या एक तारखेच्या आधीच सुनावणी होणार आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना लगावला टोला, म्हणाल्या, अहो चित्राताई, अगोदर..,
आमदार अपात्र निर्णयाच्याबाबत दोन्ही गटाने कोर्टात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी १३ ऑक्टोंबरला होणार होती. परंतु जी-२० देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष १२ ऑक्टोबर ऐवजी १३ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. ठाकरे- पवार यांच्या विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आता एकत्रित सुनावणी होणार आहे.
हेही वाचा…शिवाजी पार्क मैदानावरून दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने माघार का घेतली ? शिंदे गटातील आमदाराने दिले स्पष्टीकरण
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दिरंगाई विरोधात राष्ट्रवादीच्या याचिकेवर स्वतंत्र सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार दिला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षाविरोधातली प्रकरणाची सुनावणी एकत्रित होणार होती. या शुक्रवारी दोन्ही प्रकरणं एकत्रित ऐकू असं कोर्टाने म्हटलं होतं. 3 ऑक्टोबरला सुनावणी झाली नाही, याबद्दल कपिल सिब्बल यांनी आक्षेप नोंदवला. त्यावर सरन्यायाधीशांनी म्हटलं की आम्ही त्यांना वेळापत्रक द्यायला सांगितलं आहे त्यांनी त्यावर काम सुरू केलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“तेव्हा महाराष्ट्रात दोनच नेत्यांनी काॅंग्रेसच्या विरोधात रान पेटवलं होतं”, सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“धंगेकरांचा पारा चढला..! अन् थेट ससून रूग्णालय गाठून ‘या’ प्रकरणाबाबत ससून रूग्णालय प्रशासनाला धरले धारेवर
हेही वाचा…“तेव्हा पंकजाताई अनेकवेळा पवारसाहेबांना भेटायला यायची”, सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
हेही वाचा…चर्चेत असलेले गोगावले मंत्रीपद सोडून शिंदेंना साथ का देताहेत ? गोगावलेंनीच सांगितलं कारण
हेही वाचा…महाराष्ट्राच्या तळागाळातून ठाकरेंना पाठिंबा, मातोश्रीवर हजारो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन