मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेचया कथित डेड बॉडी प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातली आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आता ठाकरे गटातील आणखी एका नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…“पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार, दोषी नराधमांवर कठोर कारवाई करा,” राष्ट्रवादीची मागणी
आर्थिक गुन्हे शाखेकडून संजय राऊत यांच्या धाकड्या भावाला नोटीस पाठवण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांनी खिचडी घोटाळ्यासंदर्भात नोटीस पाठवली असून या प्रकरणात आता आणखी नवी माहिती समोर येत आहे. यातच संदीप राऊत यांना उद्या सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…“आधी महत्वाची खाती काढली अन् आता पुण्याचं पालकमंत्री, चंद्रकांत दादांचं डीमोशन बघवत नाही हो ,”
दरम्यान, याआधी खिचडी घोटाळ्यात ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकर यांचे सुपूत्र अमोल किर्तीकरांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात आता याआधी अनेकांची चौकशी झाली असून यात आता ठाकरेंचा आणखी एका हुकमी एक्कांची चौकशी होत असल्याने ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्तेच्या डोहात बुडालेल्या सरकारच्या डोक्यात माज भरला, अन् कोर्टात पराभव झाला”
हेही वाचा…“वैद्यकीय मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या,’ काॅंग्रेसच्या शिष्ठमंडळाची राज्यपालांकडे मागणी
हेही वाचा…“निकाल काही असो, चिंता करण्याची काही गरज नाही”, निकालाआधी शरद पवारांनी शड्डू ठोकला
हेही वाचा…गावभर होर्डिंग्ज लावणं भोवलं, पुनीत बालन यांना पालिकेचा दणका,सन्मानार्थ मंडळाचे कार्यकर्ते एकवटले
हेही वाचा…शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका, आघाडी सरकारचा कोर्टात ‘तो’ मोठा विजय