मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील हिंदूजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्रीपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना आज तातडीने रूग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर आता रूग्णालयातून मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत रूग्णालयातून अपटेड देण्यात आली आहे.
हेही वाचा…‘भावी मुख्यमंत्री’ होण्याचे लागले डोहाळे, राष्ट्रवादी, शिवसेनानंतर आता काॅंग्रेसलाही लागली लागण, नांदेडमध्ये झळकले बॅनर्स
मनोहर जोशी यांना मुंबईतील हिंदूजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. अन् त्यांना व्हेंटिलटवर ठेवण्यात आलं नाही. तसेच त्यांना ब्रेन ट्युमरचा त्रास झाला असून त्यांच्यावर उपचार केला जात आहे. त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं असून तेथेच त्यांच्यावर उपचार केले जात आहे.
हेही वाचा…“कर्नाटक निवडणुकीसारखा राज्यातील जनता निकाल देण्याच्या भीतीने ‘राष्ट्रवादी’ भाजपच्या टार्गेटवर”
मनोहर जोशी हे मुळचे बीडचे असून त्यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याचे नोकरी मिळाली. त्यांनी त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
हेही वाचा…“याद्या तयार, चेहऱ्यावर हसू, लोकसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसची बैठक, मोठी भरारी घेण्याच्या तयारीत
मनोहर जोशी यांनी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्यपदही भुषिवले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…आघाडीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला..! त्या ‘२३’ जागा तशाच राहणार, आता ‘२५’ जागांचा प्रश्न, कुणाच्या वाटेला किती ?
हेही वाचा…“उद्धव ठाकरे बेडवर आजारी असतांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं”
हेही वाचा…माजी मुख्यमंत्री ‘मनोहर जोशीं’ची तब्येत खालवली, रूग्णालयात दाखल, ठाकरे तातडीने रवाना
हेही वाचा…फडणवीसांचे भाषण, केसरकरांच्या डुलक्या, ‘फडणवीस’ म्हणाले, ‘मी पुन्हा येईन,’ ‘केसरकर’ खडकन उठले, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…“मला स्टॅम्प पेपर द्या, 100 % खात्रीने मी लिहून देतो की..”, अजित पवारांनी केला मोठा ‘हा’ दावा, भाजप संकटात