Tag: देवेंद्र फडणवीस

बाटग्यांनी हिंदुत्त्वावर बोलणं म्हणजे विनोदच; शिवसेनेची जोरदार टीका

मुंबई : एका वृत्तवाहिनीचा ‘भुंकरा’ अँकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करतो. त्या ‘भुंकऱ्या’स सोडविण्यासाठी पवित्र न्यायमंदिरांचा ‘बाजार’ ...

Read more

मराठ्यांसाठी काँग्रेस पक्ष नेहमीच कपटी – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई : कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी यासंबंधी आदेश दिला ...

Read more

…मग तुम्ही सत्तेत कशासाठी बसला आहात?, चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : सरकार एकटे चालवू शकत नाही, शेतकऱ्यांचे दुःख दूर करू शकत नाही, महिलांना संरक्षण देऊ शकत नाही, धर्माचे रक्षण ...

Read more

मनसेची राज्य सरकारला सोमवारपर्यंतची मुदत, वीज बिलं माफ न झाल्यास तीव्र आंदोलन

मुंबई : करोना काळात आलेली वाढीव वीजबिलं सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा मनसेच्यावतीनं राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा अल्टिमेटम मनसे ...

Read more

गुपकर ठराव काँग्रेसला मान्य आहे का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांनी काश्मिरातील कलम ३७० हटवण्यात आलं असून आता हळूहळू ...

Read more

बिहारमध्ये यश मिळालं म्हणून मुंबईत यश मिळेल असं नाही, महापौर पेडणेकरांचा भाजपला टोला

मुंबई : मुंबईत शाखाप्रमुखांपासून इमारतीप्रमुखासोबत आमचं घट्ट नातं आहे. त्यामुळे मुंबईत कुणीही कसेही आपले शड्डू ठोकले तरी त्याच्याशी आमचं काहीही ...

Read more

महाआघाडी सरकारकडून जनतेचा विश्वासघात : देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्रात वाढीव वीजबिलाचा मुद्दा प्रचंड तापला आहे, याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वीज बिलाबाबत सर्वसामान्यांना दिलासा देऊ असं म्हटलं ...

Read more

महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “कृष्णकुंज” – संदीप देशपांडे

मुंबई : करोना लॉकडाउन काळात बंद करण्यात आलेले विविध उद्योगधंदे अनलॉक प्रक्रियेत हळूहळू सुरू होत आहे. मात्र, अद्यापही विविध व्यवसयांवर ...

Read more

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची हुकूमशाही, राष्ट्रपती राजवट लागू होण्याची स्थिती : आमदार रवी राणा

अमरावती : आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी शेतकर्त्यांच्या प्रश्नावरून मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आंदोलनाची तयारी केली ...

Read more

‘माऊली ते मोरया’ भाजपातर्फे पिंपरी चिंचवडमध्ये महाआरती अन् आनंदोत्सव

पिंपरी : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीच्या ...

Read more
Page 126 of 166 1 125 126 127 166

Recent News