Tag: ajit pawar and ram shinde news

“हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर

पुणे :  राष्ट्रवादीने काॅंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसलं, असं नाना पटोले यांचं वक्तव्य ऐकलं. हे वाक्य त्यांना हेडलाईन मिळवण्यासाठी बरं वाटत ...

Read more

मंत्र्यांच्या सरकारी लुटीवरच्या प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, म्हणाले..;

मुंबई : राज्यात कोरोना काळात महाविकास आघाडीतील तब्बल 18 मंत्र्यांनी खाजगी रूग्णालयात उपचार घेतले. मात्र त्याची बिलं दाखवतांनी त्यांनी सरकारी ...

Read more

काल गुलाल उधळण्यात आला, मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा उद्देश काय? अजित पवारांचा सवाल

पुणे :  गेल्या पाच महिन्यांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाच्या मागणीवरून मुंबईच्या आझाद मैदानासह संपूर्ण राज्यात बेमुदत संप पुकारला होता. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ...

Read more

अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवार यांची उपस्थिती

पुणे :  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसेचे नेते अजित पवार यांच्या उपस्थित आज प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी आणि अभिनेत्री स्वागता ...

Read more

आम्ही आदेशाची वाट पाहतोय; तानाजी सावतांचा राष्ट्रवादी, काॅंग्रेसला इशारा

सोलापूर : राज्यात निधी वाटपावरून जोरदार राजकारण सुरू आहे. यावरून महाविकास आघाडीतील काही नेते नाराज असल्याचं चित्र होतं. अशातच आता ...

Read more

विधानसभा अधिवेशन दिवस दुसरा, मुख्यमंत्री आज बोलणार का?

मुंबई: विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाने गाजला. दुसऱ्या आणि अंतिम दिवशी काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष ...

Read more

“अजित पवार आणि माझी भेट झाली होती मात्र…” राम शिंदे यांनी शब्द फिरवले

अहमदनगर: मागच्या काही आठवड्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत-जामखेडचा दौरा केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत ...

Read more

Recent News