Tag: Anil Parab (@advanilparab) · Twitter

मोठी बातमी..! अनिल परबांवर इडीची मोठी कारवाई, तब्बल 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त

मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर इडीने हातोडा टाकला आहे. साई रिसोर्टशी संबंधित  जवळपास 10 कोटी ...

Read more

बकरी, वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचं! एसटी कर्मचाऱ्यांना आता २२ एप्रिलची दिली तारीख

मुंबई :  गेल्या तीन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा विलगीकरणाच्या मुद्यावरून राज्यात अविरत संघर्ष सुरु आहे. एसटीचं विलगीकरण झालचं पाहिजे या मुद्द्यावरून ...

Read more

“अनिल परब बरोबरच नंतर हसन मुश्रिफांचा नंबर”; किरीट सोमय्यांचा आघाडीला कडक इशारा

मुंबई : सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु आहे. या संघर्षात केंद्रात असलेल्या सत्तेमुळे भाजप केंद्रीय ...

Read more

नववर्षाच्या शुभमुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा सातवा अल्टिमेटम; थेट कारवाईचा परिवहन मंत्र्यांचा इशारा 

मुंबई : मागील तीन ते चार महिन्यांपासून सुरु असलेला एसटीचा कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही संपता संपेना झाला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर ...

Read more

दापोलीतील रिसॉर्ट माझे नाहीच, तोडून दाखवा; अनिल परबांचे सोमय्यांना आव्हान

मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या पाठीमागे किरीट सोमैया हे हात धुवून मागे लागले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांचे ...

Read more

पूरग्रस्तांना दिलेले चेक ‘या’ कारणामुळे घेतले परत, अनिल परब म्हणतात…

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसाच्या पूराचा फटका बसून अनेक नागरिकांचे आतोनात नुकसान झाले. अशा नागरिकांना मदत म्हणून सरकारतर्फे ...

Read more

Recent News