मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर इडीने हातोडा टाकला आहे. साई रिसोर्टशी संबंधित जवळपास 10 कोटी 20 लाखांची संपत्ती अनिल परब यांची इडीने जप्त केली आहे. त्यामुळे अनिल परब यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे.
“तर दिपक केसरकरांनी 2024 मध्ये तुरूंगात जाण्याची तयारी ठेवावी”
साई रिसोर्टशी संबंधित अनिल परब यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यासंदर्भात त्यांची मॅरेथान चौकशी झाली होती. आज इडीने अनिल परब यांच्यावर कारवाई करत जवळपास 10 कोटी 20 लाखांची चौकशी जप्त केली आहे. त्यामुळे अनिल परब यांच्यासोबत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
“2024 ला 200 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा निवडून येतील”, चंद्रशेखर बावनकुळे
अलिकडेच भाजप नेते किरीट सोमय्यांनी नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर पाच नेत्यांना इशारा दिला होता. त्यात अनिल परब यांचा साई रिसोर्ट देखील निशाण्यावर होता. तसेच मागील काही वर्षापासून किरीट सोमय्या हे सातत्याने यासंबंधित चौकशी करण्याची मागणी करीत होते.
Read also
- “आव्हाडांचा मुंब्रारक्षक उल्लेख करत नितेश राणेंचं आव्हाडांना पत्र”, म्हणाले…
- “गाडीचा चक्काचुर, डोक्यावर गमजा, अन् अंगावर शाल, धंनजय मुंडे मुंबईकडे रवाना?”
- मै झुकेगा नहीं साला..! फडणवीस, शहा, अन् केसरकारांना टॅग करून राऊतांचं आवाहन
- “माझ्या विधानावर ठाम, अगोदर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारा”; अजित पवार
- “फडणवीसांकडून जी 20 ची तुलना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानासोबत”; राज्यात आणखी एक नवा वाद