Tag: Ashish Shelar

सरकारविरोधात भाजपा आमदारांचे आंदोलन

  मुंबई : राज्याचे  दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात राजकीय  गदारोळ पाहायला मिळाले. अभनेत्री कंगना रणौत आणि पत्रकार  अर्णव गोस्वामी यांच्यावर ...

Read more

आम्ही कंगनाच्या वक्तव्यांशी असहमत आहोत !

  मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरून सध्या राजकीय ...

Read more

मुंबईत ‘या’ ठिकाणी ड्रग्जचे  अवैध अड्डे ; शेलारांचा  खुलासा

अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या केसच्या तपासात चर्चेत आलेल्या 'ड्रग्स, पब आणि पार्टी' कल्चरचे अनेक अड्डे वांद्रे पश्चिम परिसरात आहेत. ...

Read more

तर मग असले टुकार स्टेटमेंट द्यायची वेळ येणार नाही ! रुपाली चाकणकर यांनी शेलारांना खडसावले

  पुणे : गेल्या वर्षी महाराष्ट्रात खड्ड्यांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा 'स्तुत्य उपक्रम' राबवून आपल्या सरकारच्या ...

Read more

कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय? ; शेलारांचा सवाल

कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण महामार्गाची दुर्दशा झालेली का दिसत नाही? कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख ...

Read more

‘टीका  करताना  भान  ठेवा’ ; उद्य सामंतांचा भाजपवर पलटवार

    ट्विटरच्या माध्यमातून जे टीका  टिपण्णी करत आहेत त्यांनी भान ठेवावे , असा  पलटवार  शिक्षणमंत्री  उदय सामंत  यांनी भाजप ...

Read more

‘बबड्याच्या हट्टापायी दहा लाख  विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला’ ; शेलारांचा  टोला

वाढता कोरोनाचा  संसर्ग पाहता  अंतिम वर्षांचा  परीक्षा  पुढे  ढकलण्याची मागणी होत होती  यासाठी युवासेनेच्या वतीने आदित्य ठाकरेंनी  याचिका  दाखल  केली  ...

Read more

तिघाडीच्या भांडणात ती फाईल अडकली नाही ना ? शेलारांचा राज्य सरकारला टोला

  पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून टोल गोळा करतीत मुंबईत येत नाही ना ? तिघाडीच्या भांडणात ही फाईल ...

Read more

‘वा रे वा! हीच का तिघाडी सरकार तुमची लोकशाही?’, विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणावरुन आशिष शेलारांची टीका

धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर राज्यात विरोधी ...

Read more

‘मुंबईची तुंबई झालीच मग मुंबईकरांना काय मिळाले?’; आशिष शेलार 

कोरोनाने त्रस्त असलेले मुंबईकर पावसामुळेहि  बेजार झाले आहे. मागील  काही दिवसापासून मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून ...

Read more
Page 14 of 15 1 13 14 15

Recent News