Tag: Narendra Modi: Narendra Modi latest news

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर; उद्धव ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजभवनातील क्रांतीकारी गॅलरीचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान ...

Read more

हिंदू युवा वाहिनीच्या सचिवाची सुसाईड नोट, अन् मोदींना पत्र; मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात अनेक खळबळजनक घटना घडून आल्या आहेत. पहिले हिजाब बंदी, नंतर भोंग्यांसाठी नोटीस आणि ...

Read more

पेगासस हेरगिरी प्रकरण: होत असलेले आरोप गंभीर, सत्य बाहेर यायला हवं – सर्वोच्च न्यायालय

मुंबई: सध्या दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे १५ दिवस पुर्ण होत आले आहेत, तरी देखील संसदेचं कामकाज अद्याप ठप्पच आहे. पेगॅससच्या ...

Read more

नारायण राणे इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ कमिटीवर, कुणाला कोणती मिळाली कमिटी; वाचा सविस्तर

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळात फेर बदल करण्यात आल्यानंतर आता कॅबिनेट कमिट्यांमध्येही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. कॅबिनेट कमिट्यांमध्ये नव्या चेहऱ्यांचाही समावेश ...

Read more

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अटळ, पंतप्रधान, नड्डा, शहा यांची बैठक

नवी दिल्ली: नवी दिल्ली : फेरबदलासह केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अटळ असून प्रस्तावित फेरबदल आणि विस्ताराला अंतिम स्वरुप दिले जात ...

Read more

केंद्रीय मंत्रिमंडळात होणार फेरबदल; तब्बल २३ जणांच्या समावेशाची शक्यता !

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रीमडळामध्ये फेरबदल होण्ययाचे चिन्हे दिसत आहे. विशेष म्हणजे यामध्ये फेरबदलही करण्यात येणार आहे. दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षांतील ...

Read more

Recent News